Petrol Diesel Rate  Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Rate 28th April 2024: पेट्रोल-डिझेल स्वस्त की,महाग? जाणून घ्या महाराष्ट्रासह इतर राज्यातील आजचा भाव

Petrol Diesel Rate Today in Maharashtra: महानरांमधील पेट्रोल डिझेलचे भाव सारखे असले तरी महाराष्ट्रातील काही शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव काही प्रमाणात बदलेले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत(Price) दरदिवशी चढ उतार सुरु असतो. त्यानुसार महानरांमधील पेट्रोल डिझेलचे भाव सारखे असले तरी महाराष्ट्रातील काही शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव काही प्रमाणात बदलेले आहेत.

आज क्रूड प्रति बॅरल $ 84.05 वर व्यापार करत आहे, तर ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 87.71 वर व्यापार करत आहे. तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत. परंतु, याचा इंधनावर कोणताही परिणाम झालेला नाही. जाणून घेऊया आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव

महानगरांमधील पेट्रोल- डिझेलचे भाव

मुंबई (Mumbai)

पेट्रोल 104.21 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 92.15 रुपये प्रति लिटर

दिल्ली (Delhi)

पेट्रोल 94.72 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 87.62 रुपये/ प्रति लिटर

कोलकत्ता (Kolkata)

पेट्रोल 103.94 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 90.76 रुपये/ प्रति लिटर

चेन्नई (Chennai)

पेट्रोल 100.75 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 92.34 रुपये/ प्रति लिटर

महाराष्ट्रातील काही शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव

पुणे (Pune)

पेट्रोल 104.81 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 91.31 रुपये/ प्रति लिटर

नाशिक (Nashik)

पेट्रोल 104.16 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 90.69 रुपये/ प्रति लिटर

नागपूर (Nagpur)

पेट्रोल 104.52 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 91.07 रुपये प्रति लिटर

छत्रपची संभाजी नगर (Chhatrapati Sambhaji Nagar)

पेट्रोल 105.12 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 91.62रुपये प्रति लिटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल.

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड(code) लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Songwriter Death: प्रसिद्ध गीतकाराचे निधन; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास, संगीतविश्वात शोककळा

कोहिनूर हिऱ्याची किंमत किती आहे?

Local Bodies Election Supreme Court: ठरलं! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींबाबत सर्वात मोठी बातमी, या तारखेपर्यंत होणार निवडणुका | VIDEO

Jalna Heavy Rain : जालन्यात पावसाचा कहर; १५ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी, शेतीचे अतोनात नुकसान

Hardik Pandya Rumoured Girlfriend : हार्दिकच्या आयुष्यात स्टायलिश अभिनेत्रीची एन्ट्री? कोण आहे पंड्याची नवी गर्लफ्रेंड?

SCROLL FOR NEXT