ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सध्याच्या काळात कोणताही व्यवसाय सुरु करणे फार कठीण झाले आहे.
मात्र असा एक व्यवसाय आहे जो तुम्ही सहज सुरु करु शकता.
चला तर मग पाहूयात नक्की कोणता व्यवसाय आहेत जो कमी वेळेत जास्त पैसे कमवून देऊ शकतो.
हा व्यवसाय तुम्ही सुरुवातीस घरच्या घरी बसून सुरु करु शकता.
हा व्यवसाय सुरु करण्यासाठी साधारण तुम्हाला ८ लाखाच्या आसपास खर्च येईल.
या व्यवसायासाठी तुम्ही बँकेतून मुद्रा कर्ज योजनेचा लाभ घेऊ शकता.
या व्यवसायातील महत्वाच्या पदार्थांच्या पॅकेजिंगसाठी काही मशिन्सही तुम्हाला विकत घ्याव्या लागतील.
तुमचे हे जॅमचे असतील किंवा जेलीचे पदार्थ तुम्ही ऑनलाईन तंत्रज्ञानाच्या मदतीने तसेच स्थानिक बाजारातही विकू शकता.
या व्यवसायाद्वारे तुम्ही दरमहा साधारण ८०,००० ते १ लाख रुपये कमवू शकता.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही