Petrol Diesel Price Today Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Price Today (११ मे 2024) : पेट्रोल-डिझेलचे नवे दर झाले जाहीर ? पाहा तुमच्या शहरासह देशाच्या महानगरांमधील अपडेट्स

Petrol Diesel Price: सध्या महाराष्ट्रासह भारतात वाहन विक्रिची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. ज्या प्रमाणात वाहन विक्री होत आहे.त्याच गोष्टीकडे पाहता महाराष्ट्रासह भारतात पेट्रोल- डिझेलच्या किंमतीकडे प्रत्येक सर्वसामान्य माणसांचे लक्ष लागून असते

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सध्या महाराष्ट्रासह भारतात वाहन विक्रिची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. ज्या प्रमाणात वाहन विक्री होत आहे.त्याच गोष्टीकडे पाहता महाराष्ट्रासह भारतात पेट्रोल- डिझेलच्या किंमतीकडे प्रत्येक सर्वसामान्य माणसांचे लक्ष लागून असते. पेट्रोल- डिझेलच्या किंमतीत जरासाही बदल झाल्यास नागरिकांचे महिन्याचे बजेट पुढे-मागे होते. मात्र तुम्हाला माहिती आहे का? दररोज पेट्रोल- डिझेलच्या किंमती कोण जाहीर करते किंवा कोण पेट्रोल- डिझेलच्या किंमतीत बदल करतात. चला तर जाणून घेऊयात.

देशातील सरकारी तेल कंपनी दर दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर करत असतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती अनेक दिवसांपासून स्थिर असलेल्या दिसून येत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीच्या संदर्भात आज देशांतर्गत बाजारातील तेलाच्या किंमती आजच्या किंमती किती आहेत ते पाहूयात.

भारतात दरदिवशी सकाळी ६ वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर केले जातात. त्यामुळे प्रत्येक वाहनचालकांना घराबाहेर वाहन घेऊन पडण्यापूर्वी इंधनाच्या नवीन किंमती तपासण्याचा सल्ला दिला जातोय. आता तुम्ही फोनवरील मेसेजव्दारे तुमच्या शहरासह अन्य शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जाणून घेऊ शकता.

देशाच्या महानगरांमधील पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किंमती

दिल्लीत पेट्रोल ७४.७२ रुपये आणि डिझेलचा दर ८७.६२ रुपये प्रति लिटर आहे.

मुंबईत(Mumbai) पेट्रोल १०४.२१ रुपये आणि डिझेल ९२.१५ रुपये प्रति लिटर मिळत आहे.

कोलकात्यात पेट्रोल १०३.९४ रुपये आणि डिझेल ९०.७६ रुपये प्रति लिटरवर आहे.

चेन्नईमध्ये पेट्रोल १००.९८ रुपये आणि डिझेल ९२.५६ रुपये प्रति लिटर इतका आहे.

महाराष्ट्रात इंधनाचा भाव काय?

मुंबईमध्ये पेट्रोलचे दर १०४.२१ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे (Diesel) दर हे ९२.१५ रुपये प्रति लिटर आहेत. तर पुण्यामध्ये पेट्रोलच्या किंमती १०३.७६ रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या किंमती ९०.२९ रुपये प्रति लिटर एवढ्या आहेत आणि नाशिकमध्ये पेट्रोल १०४.०९ रुपये प्रति लिटरने विक्री होतंय. तर डिझेल ९०.६२ रुपये प्रति लिटर इतकं आहे.तर नागपुरामध्ये पेट्रोलची किंमत १०४.०६ रुपये आणि डिझेलची किंमत ९०.६२ रुपये प्रति लिटर एवढी असून छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल १०७.५३रुपयांनी विक्री होतंय. तर डिझेल ९१.४३ रुपये प्रति लिटरने मिळतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वाशिम जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी; उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा

2 भावांनी नांगर ओढून जमीन कसली, बैलजोडी नसल्यानं नांगराला जुंपण्याची वेळ

सरकारी इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी; 4000 EVM मशीन जळून खाक, राजकीय वर्तुळात संशयाचा धूर

Diabetes Risk: पोटावरील चरबीमुळे वाढतोय मधुमेहाचा धोका, डॉक्टरांनी सांगितली धक्कादायक माहिती

Cup Bashi Movie: माझी आणि माझ्या सासूची पत्रिका जुळली पाहिजे; निर्मिती सावंत- पूजा सावंतच्या 'कप बशी'चा रंजक ट्रेलर प्रदर्शित

SCROLL FOR NEXT