Gold Silver Price Saam Tv
बिझनेस

Gold Silver Price : आनंदाची बातमी ! गुरुपौर्णिमेच्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण; तर चांदीत किंचीत वाढ, तपासा तुमच्या शहरातील दर

Gold Silver Rate Down In Maharashtra : आठवड्याच्या पहिल्या दिवशी ग्राहकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

कोमल दामुद्रे

Sona Chandi Bhav : आठवड्याच्या पहिल्या दिवशी ग्राहकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सराफ बाजारात सोमवारच्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. तर चांदीत किंचित वाढ झाली आहे.

ज गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर सोन्या-चांदीचे भाव कमी झाले आहे तर ग्राहकांना अच्छे दिन आले आहेत. मागच्या काही महिन्यापासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होताना पाहायला मिळत होती. पण मागच्या महिन्यात सोन्याचा भाव दणकून आपटला आहे. जाणून घेऊया आजचा सोन्या चांदीचा भाव (Today Gold Silver Rate)

1. सोन्याचा आजचा भाव (3rd July 2023)

गुड रिटन्सच्या वेबसाईट्नुसार काल 22 कॅरेटनुसार 10 ग्रॅम सोन्यासाठी (Gold) 54,300 रुपये तर 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्यासाठी 54,200 रुपये मोजावे लागले आहे. फ्युचर्स बाजारात आज सोने-चांदी स्वस्त झाले असले तरी सराफ बाजारात ते किंचित वाढले आहे. तर 3 जुलैला 22 कॅरेटनुसार 10 ग्रॅम सोन्यासाठी 59,220 रुपये तर 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्यासाठी 59,120 रुपये (Money) मोजावे लागणार आहे.

2. चांदीचे दर

गुड रिटन्सच्या वेबसाईट्सनुसार २९ जूनला १० ग्रॅमसाठी ७१९ रुपये मोजावे लागले तर आज ३ जुलैला १ किलो चांदीसाठी 71900 रुपये मोजावे लागणार आहे.

3. तुमच्या शहरातील दर

आज २४ कॅरेटसाठी मुंबईत (Mumbai) ५८,९६० रुपये, दिल्लीत ५९,१२० तर पुण्यात ५८,९६० रुपये मोजावे लागणार आहे.

4. सोन्याची शुद्धता कशी तपासाल ?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी आपण अॅपचा वापर करु शकतो. 'BIS Care app' च्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच २४ कॅरेटवर ९९९ लिहिलेले असते,२२ कॅरेटवर ९१६, २१ कॅरेटवर ८७५ तर १८ कॅरेटवर ७५० व १४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ५८५ लिहिलेले असते. त्यावरुन आपल्याला सोने शुद्ध आहे की, नाही हे कळते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: वाह! काटा लगा गाण्यावर लोकलमध्ये प्रवाशांची जुगलबंदी, आजोबांनाही केला हटके डान्स; पाहा व्हिडिओ

Maharashtra Election : संभाजीनगरमध्ये सोन्याची गाडी सापडली, १९ कोटींचं घबाड जप्त!

Gajkesari Yog: गुरु चंद्राच्या युतीने बनला गजकेसरी राजयोग; 'या' राशींना मिळणार डबल इनकम; आयुष्यात होणार धनवृष्टी

Shahrukh Khan Real Name: किंग खानचे खरं नाव शाहरुख नाही तर 'हे' आहे; तुम्हाला माहितीये का?

Government Scheme: विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज; पीएम विद्यालक्ष्मी योजना नक्की आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT