Adah Sharma : तुझी घायाळ करणारी 'अदा'; अन् नजरेला भिडणार सौंदर्य, कमालच !

कोमल दामुद्रे

अदा शर्मा

द केरला स्टोरीमुळे प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारी अदा शर्मा

Adah Sharma | adah_ki_adah

अभिनेत्री

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Adah Sharma | adah_ki_adah

लूक

तिच्या मॉर्डन लूकमुळे नेहमीच प्रेक्षकांच्या भूरळ घालते

Adah Sharma | adah_ki_adah

बॉलिवूड

अदाने '१९२०' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

Adah Sharma | adah_ki_adah

मराठी

अदा शर्माला उत्तम मराठी बोलता येतं.

Adah Sharma | adah_ki_adah

कविता

तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर मराठी कविता म्हणतानाचे काही व्हिडीओही शेअर केले होते.

Adah Sharma | adah_ki_adah

फोटो

नुकतेच तिने काही फोटो शेअर केले आहे.

Adah Sharma | adah_ki_adah

पाऊस

यामध्ये ती पावसाचा आनंद घेताना दिसत आहे.

Adah Sharma | adah_ki_adah

स्माईल

तिच्या स्माईलने अनेकांच्या हृदयाचे तार छेडले आहेत.

Adah Sharma | adah_ki_adah

कमेंट

या फोटोंवर कमेंटचा पाऊसच पडला आहे.

Adah Sharma | adah_ki_adah

Next : रस्त्यात सापडलेल्या पैशांनी बदलेल तुमचे भाग्य, कसे ते जाणून घ्या?

Money Astro Tips | Saam Tv
येथे क्लिक करा