कोमल दामुद्रे
आयुष्यात अनेक वेळा अशी धार्मिक संकटे समोर येतात की माणसाला काय करावे आणि काय करू नये हेच समजत नाही
तुम्ही कुठेतरी जात असाल आणि रस्त्याने चालत असताना तुम्हाला एखादे नाणे किंवा रुपया पडलेला दिसला तर त्याबद्दल सर्व प्रकारचे विचार तुमच्या मनात येतात.
त्याला उचलले पाहिजे की नाही? दुसर्याचे पडलेले पैसे नशीब आणतात की एखाद्याला दुर्दैवाचा सामना करावा लागतो?
रस्त्यात पडलेले पैसे खर्च करावेत की लगेच दान करावेत? पण तुम्हाला माहीत आहे का ? हे तुमच्यासाठी शुभ ठरु शकते.
ज्योतिषशास्त्रानुसार रस्त्यावर सापडलेले पैसे अनेकदा धनसंपत्तीचे योग दर्शवतात.
ज्योतिषशास्त्रानुसार जर ते ओळखीच्या व्यक्तीचे असतील तर त्याला परत करा किंवा तुमचे नशीब समजून आपल्याजवळ ठेवा. नशीब समजून आपल्याजवळ ठेवा
हा उपाय करा
ज्योतिषशास्त्रानुसार, रस्त्यावर सापडलेल्या नोटा आणि नाणी देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचे आणि सौभाग्याचे प्रतीक आहेत.
येथे दिलेली माहिती ही धार्मिक श्रद्धा आणि सार्वजनिक समजुतींवर आधारित आहे, त्यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही.