Gold Silver Price (8th August) Saam Tv
बिझनेस

Gold Silver Price (8th August): सोन्याचे भाव नरमले, चांदीलाही उतरती कळा; जाणून घ्या आजचा दर

Today's 8th August Gold Silver Rate In Maharashtra : अधिक मासात लेकी-जावयासाठी सोनं खरेदी करताय? जाणून घ्या आजचे दर

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (8th August):

सोन्या-चांदीने मागच्या महिन्यात उच्चांकाची पातळी गाठली होती. सोन्याच्या दरात सातत्त्याने चढ-उतार होत असतात. मे आणि जून महिन्यात सोन्या-चांदीच्या दराने मोठी उसळण घेतली होती.

अशातच काल सोन्या-चांदीचे दर कमी झाले होते. . अमेरिकन डॉलरमुळे सोन्या-चांदीच्या भावात चढ-उतार होताना पाहायला मिळत आहे. परंतु, आज सोन्या-चांदीच्या भावात घसरण झाली आहे. जाणून घेऊया आज १० ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील.

1. आजचा सोन्याचा भाव

आज गुड रिटन्सच्या वेबसाइट्सनुसार ८ ऑगस्टला 22 कॅरेटनुसार 10 ग्रॅम सोन्यासाठी (Gold)55200 रुपये तर 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्यासाठी 60,210 रुपये मोजावे लागणार आहे. कालच्या भावानुसार १०० रुपयांनी घसरण झाली आहे.

2. चांदीचा भाव

आज गुड रिटन्सच्या वेबसाइट्सनुसार १० ग्रॅम चांदीसाठी 740 रुपये मोजावे लागणार आहे. त्यामुळे खरेदीदारांची गर्दी आज पाहायला मिळेल.

3. तुमच्या शहरातील 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार,  मुंबईमध्ये  (Mumbai) २४ कॅरेट सोन्याची किंमत 60,060 प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात २४ कॅरेट सोन्याचा (Gold) दर 60,060 रुपये असेल. नागपूरमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर 60,060 रुपये इतका असेल.

4.  हॉलमार्कचे (Hallmark)  सोनं कसे खरेदी कराल?

सोनं (Gold) खरेदी करताना आपण त्याची गुणवत्ता तपासायला हवी. हॉलमार्कचे चिन्ह असल्यावरच ते खरेदी करा. यामध्ये याची हमी सरकार आपल्याला देते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MHADA Lottery : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! म्हाडाच्या २,६४० घरांच्या सोडतीची तारीख जाहीर; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

डॉक्टरच्या २० वर्षीय मुलाने वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मुलीला जाळ्यात ओढलं; पलंगाला बांधून अत्याचार, नागपुरात खळबळ

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT