Most Dangerous Fort In Maharashtra: डोळ्यांना स्वर्ग सुख देणारा महाराष्ट्रातील खतरनाक किल्ला, संध्याकाळ होण्यापूर्वीच परतावे लागते

कोमल दामुद्रे

महाराष्ट्र

महाराष्ट्रातील पनवेल या ठिकाणी असलेला हा किल्ला ट्रेकर्सप्रेमींचा अतिशय आवडता.

किल्ला

कलावंतीणी दुर्ग हा अतिशय कठीण पण धोकादायक किल्ल्यांपैकी एक आहे.

ट्रेकर्स

या ठिकाणी फार कमी ट्रेकर्स भेट देतात आणि संध्याकाळ होण्यापूर्वीच परतात.

पनवेल

माथेरान आणि पनवेल दरम्यान असणाऱ्या कलावंतीणी दुर्गाची धोकादायक किल्ल्यांमध्ये नोंद केली आहे.

ओळख

कलावंतीणी दुर्गाला प्रबळगड म्हणूनही ओळखले जाते.

कठीण चढण

कठीण चढणीमुळे येथे फार पर्यटक येत नाही. या ठिकाणी पाण्याची सोयही नाही. तसेच संध्याकाळ होताच येथे सर्वत्र शुकशुकाट पसरतो.

किल्ल्यांचे टोक

किल्ल्यांच्या टोकावर पोहचण्यासाठी ट्रेकर्सला खडकांच्या टेकड्या व उंच पायऱ्यांमधून जावे लागते. ज्यांच्या आजूबाजूला ना रेलिंग आहे ना पकडण्यासाठी दोरी.

डोह

गिर्यारोहण करताना पाय चुकूनही सरकला तर २३०० फूट अथांग डोहात पडू शकतो.

किल्ल्याचा माथा

कलावंतीणी किल्ल्याच्या माथ्यावरुन चंदेरी, माथेरान, कर्नाळा आणि इर्शाळगड पाहायला मिळतो.

राणी कलावंतीणी

छत्रपती शिवाजी महाराजांनी राणी कलावंतीणीच्या नावावरुन या किल्ल्याचे नाव कलावंतीणी दुर्ग ठेवले असे म्हटले जाते

Next : डोळ्यांचे पारणं फेडणारं अन् निसर्गाच्या कुशीत वसेललं कोकणातील घाट

Famous Hill Stations in Konkan | Saam Tv
येथे क्लिक करा