सप्टेंबर महिन्यातला दुसरा आठवडा हा खरेदीदारांसाठी दिलासादायक ठरतं आहे. महिना सुरु होताच सोन्याच्या भावात झळाळी पाहायला मिळाली. परंतु, मागील काही महिन्यात सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळाली होती.
आज सकाळच्या सत्रात सोन्याचे भाव घसरले तर चांदीही नरमली आहे. आंतरारष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीचे भावात वाढ होताना पाहायला मिळाली. डॉलरच्या किमती घसरल्याने सोन्या-चांदीचा भावही कमी झाला आहे. जाणून घेऊया मुंबईत आज किती पैसे मोजावे लागतील.
1. आजचा भाव
गुड रिटर्न्सच्या वेबसाइट्सनुसार काल सकाळच्या सत्रात 22 कॅरेटनुसार 10 ग्रॅम सोन्यासाठी 55,300 रुपये तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्यासाठी 60,310 रुपये आहेत. तर आज 22 कॅरेटनुसार 10 ग्रॅम सोन्यासाठी 55,050 रुपये तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्यासाठी 60,040 रुपये मोजावे लागणार आहे. आज सोन्याच्या दरात घसरण झालेली पाहायला मिळाली आहे.
2. चांदीचा भाव
गुड रिटन्सच्या वेबसाइटनुसार काल ७,६९० प्रतिकिलो रुपयांनी मोजावा लागला आहे. तर आज ७,४७० रुपये मोजावे लागणार आहे. आज बाजारात चांदी खरेदीसाठी ग्राहकांचा कल दिसून येईल
3. 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव
22 कॅरेट सोने 1 ग्रॅम - रु 5,505
22 कॅरेट शुद्ध सोने 8 ग्रॅम - रु 44,040
22 कॅरेट शुद्ध सोने 10 ग्रॅम - रु 55,050
4. सोन्याचा आजचा भाव
24 कॅरेट शुद्ध सोने 1 ग्रॅम - रु 6,004
24 कॅरेट शुद्ध सोने 8 ग्रॅम - रु 48,032
24 कॅरेट शुद्ध सोने 10 ग्रॅम - रु 60,040
5. 24 कॅरेटनुसार मुंबईत 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या
गुड रिटन्सच्या वेबसाइटनुसार , मुंबईमध्ये (Mumbai) २४ कॅरेट सोन्याचा (Gold) किंमत ५९,८९० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,८९० रुपये असेल. नागपूरमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,८९० रुपये (Money) इतका असेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.