Gold Silver Rate (6th September): खरेदीदारांना दिलासा! जन्माष्टमीला सोन्याच्या भाव आपटला, चांदीही चकाकली; पाहा लेटस्ट रेट

Today's 6th September Gold Silver Rate In Maharashtra : आज सकाळच्या सत्रात सोन्याच्या भावात घट होताना दिसून आली आहे.
Gold Silver Rate (6th September)
Gold Silver Rate (6th September)Saam tv

Gold Silver Rate In Maharashtra (6th September):

सप्टेंबर महिना सुरु झाला आणि सोन्या-चांदीच्या भावाने उच्चांकाची पातळी ओलांडली. सोन्याच्या वाढत्या दराने खरेदीगदारांच्या तोंडचे पाणी पळवले. ऑगस्ट महिना संपत आला आणि सोन्याच्या भावात वाढ पाहायला मिळाली. ही वाढ सातत्याने सुरुच होते.

अशातच आज सकाळच्या सत्रात सोन्याच्या भावात घट होताना दिसून आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या भावात बदल होत असतात. डॉलरच्या किमती वाढल्याने त्याचा परिणाम धातूंवर होताना दिसून येतो. आज जन्माष्टमीला सोन्याच्या भावात घसरण झाल्याने खरेदीदारांसाठी चांगली संधी आहे. जाणून घेऊया आजचा सोने-चांदी भाव

Gold Silver Rate (6th September)
Gold Silver Rate (5th September) : सोन्याची उंच उडी तर चांदीही नरमली; आज किती रुपयांनी वाढला भाव

1. आजचा भाव

गुड रिटर्न्सच्या वेबसाइट्सनुसार काल 22 कॅरेटनुसार 10 ग्रॅम सोन्यासाठी 55,450 रुपये तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्यासाठी 60,470 रुपयांनी वाढ झाली होती. तर आज सकाळच्या सत्रात 22 कॅरेटनुसार 10 ग्रॅम सोन्यासाठी 55,300 रुपये तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्यासाठी 60,310 रुपये आहेत. आज सोन्याच्या दरात घसरण झालेली पाहायला मिळाली आहे.

2. चांदीचा भाव

गुड रिटन्सच्या वेबसाइटनुसार काल ७,६९० प्रतिकिलो रुपयांनी मोजावा लागला आहे. तर आज ७,५२० रुपये मोजावे लागणार आहे. त्यामुळे खरेदीदारांचा कल आज बाजारात दिसून येईल.

Gold Silver Rate (6th September)
Shirdi Trip In Budget : बजेटमध्ये फिरा शिर्डी; वन डे ट्रिप कशी कराल? जाणून घ्या सविस्तर

3. 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

  • 22 कॅरेट सोने 1 ग्रॅम - रु 5,530

  • 22 कॅरेट शुद्ध सोने 8 ग्रॅम - रु 44,240

  • 22 कॅरेट शुद्ध सोने 10 ग्रॅम - रु 55,300

4. सोन्याचा आजचा भाव

  • 24 कॅरेट शुद्ध सोने 1 ग्रॅम - रु 6,031

  • 24 कॅरेट शुद्ध सोने 8 ग्रॅम - रु 48,248

  • 24 कॅरेट शुद्ध सोने 10 ग्रॅम - रु 60,310

Gold Silver Rate (6th September)
Bhiwandi One Day Trip: ठाणे जिल्ह्यातील भिंवडीतही आहेत फिरण्याची ठिकाणे; वन डे ट्रिप होईल अविस्मरणीय

5. 24 कॅरेटनुसार मुंबईत 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

गुड रिटन्सच्या वेबसाइटनुसार ,  मुंबईमध्ये (Mumbai)  २४ कॅरेट सोन्याचा (Gold) किंमत ६०,१६० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात २४ कॅरेट सोन्याचा दर ६०,१६० रुपये असेल. नागपूरमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ६०,१६० रुपये (Money) इतका असेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com