Gold Silver Price (19th August) Saam Tv
बिझनेस

Gold Silver Price (19th August) : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण, चांदीही नरमली; जाणून घ्या आजचा दर

Today's 19th August Gold Silver Rate In Maharashtra : मागच्या आठवड्यात सोने-चांदीच्या दरात ४००० रुपयांनी घसरण झाली होती.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (19th August):

ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्या-चांदीच्या भावात घसरण झाली आहे. काल सोन्याच्या भावात किंचित वाढ झाली होती तर आज किंचित घसरण पाहायला मिळाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. ऐनसणासुदीच्या काळात सोन्याचे दर घसरल्याने खरेदीदारांची लगबग पाहायला मिळेल. मागच्या आठवड्यात सोने-चांदीच्या दरात ४००० रुपयांनी घसरण झाली होती. आज सोन्या-चांदीचा भाव किती असेल हे जाणून घेऊया.

1. आजचा सोन्याचा भाव

गुड रिटन्सच्या वेबसाइट्सनुसार काल 22 कॅरेटनुसार 10 ग्रॅम सोन्यासाठी (Gold)54,250 रुपये तर 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्यासाठी 59,170 रुपये आहे. तर आज १९ ऑगस्टला बुलियन मार्केटच्या वेबसाईटनुसार २४ कॅरेटनुसार ५८,३८० रुपये मोजावे लागणार आहे.

2. चांदीचा भाव

गुड रिटन्सच्या वेबसाइटनुसार काल चांदीसाठी ७३५०० रुपये प्रति किलो मोजावे लागणार आहे. तर आज बुलियन मार्केटच्या वेबसाईटनुसार ७०,४२० रुपये प्रति किलोने विकली जात आहे

3. तुमच्या शहरातील 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

बुलियन मार्केटच्या वेबसाइट्सनुसार ,  मुंबईमध्ये (Mumbai) २४ कॅरेट सोन्याची (Gold किंमत ५८,३८०प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात २४ कॅरेट सोन्याचा (Gold) दर ५८,३८० रुपये असेल. नागपूरमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ५८,३८० रुपये इतका असेल.

4.  हॉलमार्कचे (Hallmark) सोनं कसे खरेदी कराल?

सोनं (Gold) खरेदी करताना आपण त्याची गुणवत्ता तपासायला हवी. हॉलमार्कचे चिन्ह असल्यावरच ते खरेदी करा. यामध्ये याची हमी सरकार आपल्याला देते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

Broccoli Dishes: हिवाळ्यात सुपरफुड पेक्षा कमी नाही 'ब्रोकोली', आहारात समावेश करून पाहा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कर्जत-जामखेडमधून रोहित पवार विजयी

Ajaz Khan : सोशल मीडियावर हवा; मात्र राजकारणात डब्बागुल,'बिग बॉस' फेम अभिनेत्याचा दारूण पराभव

Tourist Spots: भारतातील सर्वाधिक भेट दिलेले 'ही' ५ पर्यटन स्थळ

SCROLL FOR NEXT