Sunday Horoscope: पैशाचे व्यवहार पुढे ढकला, ५ राशींचा दिवस आनंदात जाणार; वाचा रविवारचे राशी

Sakshi Sunil Jadhav

मेष

कामात व्यत्यय, मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. सतर्क राहून पाऊल उचला.

मेष राशी | saam tv

वृषभ

आज साधा सरळ दिवस राहील. कामात सुधारणा होईल.

वृषभ | Saam Tv

मिथून

आज चंचल मनाला आवर घालावा. महत्वाची कामे आज पूर्ण होतील.

मिथून राशी | saam tv

कर्क

आज कामात यश मिळेल. जवळच्या व्यक्तींनी दिलेल्या सल्ल्यांचा आज पुन्हा विचार करा.

कर्क राशी | saam

सिंह

आत्मविश्वास वाढेल. मित्रांसोबत दिवस आनंदात जाईल. आज जास्त काम करण्याची ईच्छा होईल.

सिंह राशी | saam

कन्या

कामाच्या बाबतीतल्या मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागेल. यश मिळेल.

कन्या | Saam Tv

तुळ

आज काम हळूहळू होतील. चिडचिडीवर नियंत्रण ठेवा. पैशाची व्हायफळ खर्च टाळा.

तूळ राशी भविष्य | Saam TV

वृश्चिक

आज मनात अनेक शंका उपस्थित राहतील. नवीन गोष्टी शिकायला मिळतील.

वृश्चिक राशी भविष्य | Saam TV

धनु

काही कामे लगेचच पूर्ण होतील पण काहींमध्ये अडथळे येतील. जुन्या गोष्टीत अडकण्याची शक्यता आहे.

धनु राशी भविष्य | Saam TV

मकर

आज मनात अनेक शंका घेऊन कामे पूर्ण कराल. कुटुंबात खेळीमेळीचे वातावरण राहील.

मकर राशी भविष्य | Saam TV

कुंभ

नव्या योजना आखण्यासाठी हा दिवस उत्तम आहे. मोठ्या व्यक्तींचा सल्ला महत्वाचा ठरेल.

कुंभ राशी भविष्य | Saam TV

मीन

आज घाईत कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ नका. डोकं शांत ठेवून विचार केल्याने उत्तम मार्ग सापडतील.

मीन राशी भविष्य | Saam TV

NEXT: वर्षभर रिचार्जची गरज नाही! Jioचा 365 दिवसांचा धमाकेदार प्लॅन; 2.5GB डेटा, किमंत फक्त...

Jio 3599 plan benefits
येथे क्लिक करा