कोमल दामुद्रे
वसई हे शहर मुंबई शहराचे दूरचे उपनगर म्हणून ओळखले जाते.
वसई तालुक्यातील ऐतिहासिक पर्यटनस्थळे ही नेहमीचं पर्यटकांना भूरळ घालतात. जाणून घेऊया येथील ठिकाणे
तुंगारेश्वर धबधबा हा वसई जवळील एक सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळ आहे. हा धबधबा तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या आवारात स्थित आहे.
रणगांव बीच हा समुद्रकिनारा वसई जवळील एक निर्जन समुद्रकिनारा म्हणून ओळखला जातो.
वसईतील सर्वात सुंदर आणि आकर्षक बीच पैकी एक म्हणून अर्नाळा बीचकडे पाहिले जाते.
वज्रेश्वरी हे मंदिर योगिनी वज्रेश्वरी देवी ला समृद्धीत आहे. पार्वती देवी ही भगवान शिवाच्या पत्नीचा एक अवतार मानला जातो.
भोगवे बीच हा समुद्रकिनारा वसईतील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जातो.
सुरुची हा बीच पर्यावरण अनुकूल आणि स्वच्छ समुद्रकिनारा आहे. जो वसई जवळील पर्यटकांसाठी एक उत्कृष्ट ठिकाण आहे.
तुंगारेश्वर हे मुंबईच्या उपनगरात विरार आणि वसई दरम्यान वसलेले डोंगरी पठार आहे.
वसई हा एक भुईकोट किल्ला आहे जो समुद्रकिनाऱ्यालगत बांधलेला आहे.
तुंगारेश्वर मंदिर हे वसई जवळील एक धार्मिक पर्यटन स्थळ आहे.