Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींचे टेन्शन वाढवणारी बातमी! ३० एप्रिलनंतर या महिलांचे ₹१५०० कायमचे बंद; तुमचंही नाव आहे का?

Ladki Bahin Yojana 1500 Rupees Installment Update: लाडकी बहीण योजनेच्या काही लाभार्थ्यांचा लाभ ३० एप्रिलनंतर बंद होणार आहे. त्यांना कधीच १५०० रुपयांचा हप्ता मिळणार नाही. यामागचे कारण जाणून घ्या.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी

या महिलांचा लाभ कायमचा होणार बंद

३० एप्रिलपासून मिळणार नाहीत ₹१५००

लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना मार्च-एप्रिलचा हप्ता कधी येणार असा प्रश्न पडला आहे. दरम्यान, त्याआधी महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता ३० एप्रिलनंतर अनेक महिलांचा लाभ कायमचा बंद होणार आहे. या महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळणार नाहीयेत. दरम्यान, यामध्ये तुम्हालाही योजनेचा लाभ मिळणार की नाही ते जाणून घ्या.

या लाडक्या बहि‍णींचा लाभ कायमचा बंद होणार (Ladki Bahin Yojana These Women Benefit Stopped)

लाडकी बहीण योजनेत अपात्र महिलांचा लाभ याआधीच बंद करण्यात आला आहे. त्यात आता महिलांना केवायसी करण्यास सांगितले आहे. केवायसीमधील दुरुस्तीसाठी फक्त ८ दिवस उरले आहेत. त्या काळात महिलांनी केवायसीमध्ये दुरुस्ती केली नाही तर त्यांचा लाभ बंद होणार आहे. या महिलांना कधीच पैसे मिळणार नाही.

लाडक्या बहि‍णींचा लाभ बंद होण्यामागचे कारण (Ladki Bahin Yojana Installment Stopped Permanently Know the Reason)

लाडकी बहीण योजनेत केवायसी केल्यानंतर महिलांची पुन्हा पडताळणी होणार आहे. या पडताळणीत जर तुम्ही अपात्र ठरलात तर तुमचा लाभ कायमचा बंद केला जाणार आहे. महिलांना यापुढे १५०० रुपये मिळणार नाहीत. त्यामुळे जर तुम्ही अपात्र असाल केवायसी केली नसेल तर तुमचा लाभ बंद केला जाणार आहे.

लाभ सुरु ठेवण्यासाठी हे काम लगेच करा

लाडकी बहीण योजनेत जर तुम्ही याआधी केवायसी करताना काही चुक केली असेल. तुमचा लाभ बंद झाला असेल तर तुम्हाला त्यात दुरुस्ती करायची आहे. जर तुम्ही दुरुस्ती केली नाही तर तुमचा लाभ बंद केला जाईल. तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जाऊन दुरुस्ती करायची आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : नागपुरात भीषण अपघात, मित्राचा वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला जाताना दोन तरुणांचा मृत्यू

Maharashtra Politics: सुप्रीम कोर्टाबाहेर दोन्ही शिवसेनेत ड्रामा, राऊतांसोबत बोलता बोलता देसाई म्हस्केंकडे गेले; पुढे काय घडलं? VIDEO चर्चेत

मुलं ही पालकांची मालमत्ता नाहीत! हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; पालकांनो हे नक्की वाचा

Mumbai : दादरच्या पॉश एरियात भयंकर प्रकार! प्रसिद्ध मॉलमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्री, ६ तरुणी नको त्या अवस्थेत आढळल्या

Tharala Tar Mag! : "सगळे पुरावे खोटे..."; अर्जुननं कोर्टात बाजी पलटली, सायलीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी लढवली अनोखी शक्कल| VIDEO

SCROLL FOR NEXT