Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: एप्रिलचे ₹१५०० खात्यात आले, मे महिन्याचा हप्ता कधी येणार? वाचा सविस्तर

Ladki Bahin Yojana May Month Installment: लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याचे १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यानंतर आता मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे.

Siddhi Hande

महाराष्ट्र शासनाची लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) योजना चर्चेत आली आहे. लाडकी बहीण योजनेत एप्रिलचा हप्ता हा मे महिन्यात जमा झाला आहे. येत्या २-३ दिवसांत सर्व लाभार्थी महिलांना हे पैसे दिले जाणार आहेत.दरम्यान, एप्रिलचा हप्ता मे महिन्याच्या सुरुवातीला देण्यात आला आहे. आता मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न आता विचारला जा आहे.

लाडकी बहीण योजनेत आतापासूनच मे महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे.मे महिन्याचा हप्तादेखील असाच लांबणीवर जाणार का असाही प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, लाडक्या बहि‍णींच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता तिसऱ्या किंवा शेवटच्या आठवड्यात येऊ शकतो.

लाडक्या बहि‍णींना मे महिन्याचा हप्ता लवकरच मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेत मागील अनेक महिन्यांपासून पैसे हे शेवटच्या दोन आठवड्यात पैसे जमा केले जात आहेत. त्यामुळे मे महिन्यातदेखील लाडक्या बहि‍णींना तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात पैसे दिले जाऊ शकतात.

एप्रिलचा हप्ता जमा झाला की नाही कसं चेक करायचं?

लाडकी बहीण योजनेत सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.हे पैसे तुमच्या खात्यात जमा झालेत की नाही हे तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने चेक करु शकतात. तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने बँकेच्या अॅपवर जाऊन पैसे आलेत की नाही हे चेक करायचं आहे. याचसोबत तुम्ही बँकेत जाऊन पासबुकवरदेखील एन्ट्री करु शकतात. पासबुकवर तुम्हाला पैसे जमा झालेत की नाही हे समजेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: किल्ल्यावर तरुणांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली एक जखमी, टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल

GK: डावखुऱ्या लोकांचा मेंदू जास्त ॲक्टिव्ह का मानला जातो? जाणून घ्या कारणे

'मला I-Phone हवाच' बायको हट्टाला पेटली, नवऱ्याला शिवीगाळ करत छतावरून ढकललं

Lalbaugcha Raja 2025: गुलाल अन् फुलांची उधळण; लालबागच्या राजाच्या निरोपाचा भावनिक क्षण

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

SCROLL FOR NEXT