Vastu Tips For Money: घरात या ठिकाणी चुकूनही पैसे ठेवू नका, होईल मोठं नुकसान

Manasvi Choudhary

वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्रात घराविषयी अनेक नियम सांगितले आहेत.

Vastu Tips For Money | google

वास्तुदोष

वास्तुशास्त्रानुसार घरात योग्य ठिकाणी पैसे ठेवल्यास वास्तुदोष आणि आर्थिक नुकसान होते.

Money | google

उपाय

सुख -शांतीसाठी पैशासंबंधित कोणते उपाय करावेत जाणून घ्या.

Vastu Tips For Money

या ठिकाणी ठेवू नका पेसे

घरामध्ये पैशाची तिजोरी अंधारात व अस्वच्छ ठिकाणी ठेवू नका.

Vastu Tips For Money

शौच्छालयाजवळ पैसे ठेवू नका

शौच्छालयाजवळ पैसे चुकूनही ठेवू नका.

Vastu Tips For Money | Saam Tv

या दिशेला पैसे ठेवू नका

घरात नैऋत्य दिशेला पैसे ठेवणे टाळा.

Vastu Tips For Money | GOOGLE

गरीबी आणि पैशाची कमतरता

या दिशेला पैसा ठेवल्याने घरामध्ये गरीबी आणि पैशाची कमतरता भासते.

Vastu Tips For Money | Google