Jio Recharge Plan Saam Tv
बिझनेस

Jio Recharge Plan: जिओचे 'हे' आहेत सर्वाधिक स्वस्त रिचार्ज प्लान;मिळणार अनलिमिटेड कॉलिंग अन् डेटा; फक्त २०० रुपयांपासून सुरु

Siddhi Hande

जुलै महिन्याच्या सुरुवातीला अनेक प्रायव्हेट टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लानच्या किंमती वाढवल्या आहे.रिचार्जच्या किंमती वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मात्र चांगलाच फटका बसत आहे. परंतु जिओचे असे प्लान आहेत जे २०० रुपयांपेक्षाही कमी किंमतीत आहेत. आज आम्ही तुम्हाला जिओच्या ५ सर्वात सवस्त रिचार्ज प्लानची माहिती देणार आहोत. (Jio Recharge Plan)

जिओ-१९९ रुपयांचा प्लान (Jio 199Rs Recharge Plan)

रिचार्ज कालावधी-१८ दिवस

डेटा- 27GB/1.5GB Day

कॉलिंग-अनलिमिटेड

एसएमस-१००

ओटीटी- Jio TV,Jio Cinema,Jio Cloud

२०९ रुपयांचा प्लान

रिचार्जचा कालावधी-२२ दिवस

डेटा- 22GB,1GB/Day

कॉलिंग -अनलिमिटेड

एसएमएस-१००

ओटीटी- Jio TV,Jio Cinema,Jio Cloud

२३९ रुपयांचा रिचार्ज प्लान

रिचार्जचा कालावधी-२२ दिवस

डेटा- 33GB,1.5GB/Day

कॉलिंग -अनलिमिटेड

एसएमएस-१००

ओटीटी- Jio TV,Jio Cinema

२४९ रुपयांचा रिचार्ज प्लान

रिचार्जचा कालावधी-२८ दिवस

डेटा- 28GB,1GB/Day

कॉलिंग -अनलिमिटेड

एसएमएस-१००

ओटीटी- Jio TV,Jio Cinema

२९९ रुपयांचा रिचार्ज प्लान

रिचार्जचा कालावधी-२८ दिवस

डेटा- 42GB,1.5GB/Day

कॉलिंग अनलिमिटेड

एएमएस-१००

जिओचे हे सर्वाधिक कमी किंमतीचे रिचार्ज प्लान आहे. या रिचार्ज प्लानमध्ये तुम्हाला डेटा, अनलिमिटेड कॉलिंग या सुविधा मिळतात. जर तुम्ही जिओ .युजर्स असाल तर तुम्हाला हे प्लान सर्वाधिक फायदेशीर आहे. जिओचे इतर अनेक प्लान आहेत. त्यात तुम्हाला ३ महिन्यांचा किंवा ६ महिन्यांची वॅलिडिटी असते. याबाबत सर्व माहिती तुम्ही जिओ रिचार्जच्या वेबसाइटवर जाऊन घेऊ शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT