ITR Filling News Google
बिझनेस

ITR Filling: आयटीआर फाइल करण्याची प्रोसेस कधीपासून सुरु होणार? समोर आली मोठी अपडेट

ITR Filling Starting Date: नवीन आर्थिक वर्ष सुरु झाल्यानंतर आयटीआर फाइल करण्याची प्रोसेस कधी सुरु होणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, पुढच्या आठवड्यात आयटीआर फाइल करण्याची प्रोसेस सुरु होईल.

Siddhi Hande

नवीन आर्थिक वर्ष २०२५-२६ सुरु झाले आहे. या वर्षी आयटीआर फाइल करण्याची प्रक्रिया कधी सुरु होणार असा प्रश्न कररदाते विचारत आहेत. लवकरच इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्याची प्रोसेस सुरु होणार आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने २९ एप्रिल रोजी ITR-1 आणि ITR-4 फॉर्म नोटिफाय केले होते.

मिडिया रिपोर्टनुसार, आयटीआर फाइलिंग प्रक्रिया पुढच्या आठवड्यात सुरु होऊ शकते. आयटीआर फाइल करण्याची डेडलाइन ३१ जुलै २०२५ असेल. ही डेडलाइन वाढवण्याची गरज पडू नये, यासाठी पुढच्या आठवड्यात आयटीआर फाइलिंग प्रोसेस सुरु होईल.

इन्कम टॅक्स प्रॅक्टिशनरने सांगितले की, नवीन आर्थिक वर्ष सुरु होण्याआधीच म्हणजे फेब्रुवारी आणि मार्चपर्यंत नोटिफिकेशन दिले जातेल. एप्रिल महिन्यात आयटीआर फाइलिंग प्रोसेस सुरु होते. परंतु यावर्षी आयटीआर फाइलिंगचे नोटिफिकेशन देण्यासाठी जास्त वेळ लागला आहे. यावर्षी आयटीआर प्रोसेसमध्ये बदल करण्यात आले आहेत.

आयकर विभागाने २९ एप्रिल रोजा २०२५-२६ आर्थिक वर्षासाठी ITR-1 आणि ITR-4 बाबत नोटिफिकेशन जारी केले आहे. यामध्ये लिस्टेड इक्विटी १.२५ रुपयांपर्यंत लाँगटर्म कॅपिटल गेन टॅक्सवाल्या व्यक्तींना आयटीआर (ITR)फाइल करण्यासाठी सोपे होते.

ITR-1 आणि ITR-4 मध्ये मोठे बदल

लाँग टर्म कॅपिटल गेन्सवर टॅक्स भरणाऱ्या करदात्यांना आयटीआर फाइल प्रोसेस सोपी करण्यात आली आहे.यामध्ये जर कोणत्याही व्यक्तीकडे शेअर्स किंवा इक्विटी म्युच्युअल फंड्समध्ये १.२५ लाखांपेक्षा जास्त LTGC असेल तर तुम्ही ITR-1 आणि ITR-4 फाइल करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime : प्रेमा तुझा रंग कसा? एक्स गर्लफ्रेंडला ९ वेळा चाकूने भोसकलं, नंतर बॉयफ्रेंडने स्वत: आयुष्य संपवलं

Mumbai : सतत डोअरबेल वाजवल्याने सटकली, तरुणाने डिलिव्हरी बॉयवर केला गोळीबार; मुंबईत थरार

Rajesh Khanna: गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू; राजेश खन्ना यांनी या अभिनेत्रीसोबत केलं गुपचुप लग्न, अनेक वर्षांनंतर केला खुलासा

WhatsApp Security : व्हॉट्सअ‍ॅप कधीच होणार नाही हॅक, सायबर एक्सपरर्टने दिला भन्नाट सल्ला

Maharashtra Live News Update: राधानगरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला

SCROLL FOR NEXT