Income Tax Refund Saam Tv
बिझनेस

Income Tax Refund: ITR भरला पण रिफंडचे पैसे अजून जमा झाले नाही? अशा पद्धतीने चेक करा स्टेट्स

Income Tax Refund Status: आयकर रिफंड येण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, जर तुमचा आयकर रिफंड अजूनही जमा झाला नसेल तर तुम्ही ऑनलाइन द्धतीने चेक करु शकतात.

Siddhi Hande

आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख

आयटीआर फाइल करण्यासाठी उरले शेवटचे २० दिवस

अजूनपर्यंत आयकर रिफंड न आल्यास काय करायचे?

आयकर रिटर्न स्टेट्स कसा चेक करायचा?

आयटीआर फाइल करण्यासाठी शेवटचे २० दिवस उरले आहेत. त्यामुळे ज्या करदात्यांनी अजूनपर्यंत आयटीआर फाइल केला नाही त्यांनी लवकरात लवकर करावेत. जर तुम्ही आयटीआर फाइल केला नसेल तर लवकरच करा अन्यथा तुम्हाला रिफंड येण्यास खूप उशिर होईल. दरम्यान, जर तुम्ही आयटीआर फाइल केला असेल आणि तुम्हाला अजूनही रिफंडचे पैसे आले नसतील तर अशा पद्धतीने स्टेट्‍स चेक करा.

इन्कम टॅक्स रिटर्न फाइल केल्यानंतर २०-४५ दिवसांमध्ये रिफंडचे पैसे जमा केवे जातात.परंतु अनेकदा रिफंडचे पैसे जमा होण्यास उशिर होतो.

रिफंड उशिरा येण्याची कारणे

एक्सपर्टच्या म्हणण्यांनुसार, रिफंड उशिरा येण्यामागची अनेक कारणे असू शकतात. अनेक करदाते इन्कम टॅक्स रिटर्न फाइल केल्यानंतर ई-वेरिफाय करणे विसरतात. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ई वेरिफाय केल्यानंतर रिटर्नची प्रोसेस करतात.जर तुम्ही आयटीआर फाइल केल्यानंतर ई वेरिफाय केले नसेल तर रिटर्न प्रोसेसिंग होणार नाही.दरम्यान, तुम्ही आयकर विभागाच्या वेबसाइटवर तुम्ही रिटर्न ई-वेरिफाय केले नाही हे चेक करु शकतात.

रिफंड येण्यास उशिर का होतोय? (Why ITR Refund Delay)

इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्याची संख्या वाढल्याने सिस्टीमवर लोड येत आहे. यामुळे प्रोसेसिंग होण्यासाठी उशिर होत आबेत. ज्यांनी ई वेरिफाय केले आहे त्यानंतरचे सर्व काम आयकर विभागाचे आहे. या करदात्यांना वाट पाहण्यासाठी सांगितले आहे.

आयटीआर रिटर्न स्टेट्‍स कसा चेक करायचा? (How To Check ITR Status)

तुम्ही आयटीआरच्या वेबसाइटवर जाऊन तुम्ही स्टेट्‍स चेक करु शकतात. https://www.incometax.gov.in/iec/foportal/ या पोर्टलवर जायचे आहे.

यानंतर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचे आहे. यानंतर ई-फाइल टॅब सिलेक्ट करा.

यानंतर व्यू फाइल्ड रिटर्न दिसेल.

यानंतर तुम्हाला पहिल्यांदा फाइल केलेला रिटर्न दिसेल. यानंतर तुम्हाला टाइमलाइन दिसेल.

यानंतर तुमच्या रिटर्नची प्रोसेस कोणत्या स्टेजमध्ये आहे ते जाणून घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिक जिल्ह्यात भीषण अपघात

Mantralaya Bribery Case: मंत्रिपद कुणाला द्यायचं अन् कुणाचं काढायचं? मुख्यमंत्री ठरवतील; राजीनाम्यावर झिरवाळ स्पष्टच बोलले

Valentine Week 2026 : फुलापेक्षा कंडोमची विक्री जास्त, व्हॅलेंटाईनला भारतीयांनी मोडला विक्रम, वाचा

Famous Actor Death : ऑस्कर विजेत्या अभिनेत्याचे निधन, सिनेसृष्टी शोक सागरात बुडाली

Thane Coastal Road: घोडबंदरची वाहतूक कोंडी कायमची फुटणार! ठाणे कोस्टल रोडचे काम किती पूर्ण? वाचा अपडेट

SCROLL FOR NEXT