Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: वडील माजी खासदार, लेक कोणत्याही कोचिंग क्लासशिवाय IAS झाली, वाचा सिमाला प्रसाद यांचा प्रवास

Success Story of IAS Simala Prasad: यूपीएससी परीक्षा देऊन आयएएस होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. असंच स्वप्न सिमाला प्रसाद यांनी पाहिलं आणि ते पूर्णदेखील केले.

Siddhi Hande

प्रत्येकाला आयुष्यात खूप मोठं व्हायचं असतं. प्रत्येकाला प्रसिद्ध व्हायचं असतं. त्यासाठी इंडस्ट्रीत काम करता. मनोरंजन क्षेत्रात आपण नावलौकिक कमवायची अनेकांना इच्छा असते. परंतु प्रसिद्धीझोतात असताना पुन्हा वेगळ काहीतरी करण्याचा निर्णय एखादी व्यक्तीच घेते. असाचं निर्णय आयपीएस सिमामा प्रसाद (IAS Simala Prasad)(यांनी घेतला. त्या एक आयपीएस ऑफिसर आहेत याचसोबत त्यांनी बॉलिवूडमध्येही वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. (IAS Simala Prasad Success Story)

वडील माजी खासदार आणि IAS ऑफिसर (IAS Simala Prasad Father)

सिमाला या मूळच्या भोपाळच्या रहिवासी आहेत. त्यांचे वडील भागीरथ प्रसाद हे माजी खासदार आणि आयएएस ऑफिसर आहेत. त्यांचे वडील डॉ. भागीरथ प्रसाद १९७५ बॅचचे आयएएस ऑफिसर आहेत. ते २०१४ ते २०१९ या कालावधीत लोकसभा सदस्य होते. तर त्यांची आई मेहरुन्निसा परवेज या ज्येष्ठ साहित्यकार आहे.

सुरुवातीला सिमाला यांनी एमपी पीएससी परीक्षा पास करुन डीएसपी पदावर काम केले. परंतु त्यांना आयएएस (IAS) व्हायचे होते. त्यांची स्वप्ने खूप मोठी होती. त्यामुळे तुम्ही यूपीएससी परीक्षा दिली. त्यांनी कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय यूपीएससी परीक्षा पास केली आहे. त्यांनी २०१० मध्ये यूपीएससी परीक्षेत ऑल इंडिया रँक ५१ प्राप्त केली.

सिमाला प्रसाद या नेहमीच त्यांच्या कामामुळे चर्चेत असतात. त्या फक्त प्रशासकीय सेवेत नाही तर इतर अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होतात. त्यांना नृत्य आणि कलेची आवड आहे. त्या उत्तम अभिनयदेखील करतात. त्यांनी अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

Maharashtra Live News Update: अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT