Manasvi Choudhary
अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी गिरीजा काय करायची?
गिरीजा प्रभू मराठमोळी प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेतून घराघरात पोहचली आहे.
या मालिकेतून गिरीजाने गौरीच्या भूमिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली.
गिरीजा अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी डान्सर होती.
युवा डान्सिंग क्वीन या शोमध्ये तिने भाग घेतला मात्र यामध्ये ती अंतिम फेरीपर्यंत पोहचली नाही.
NEXT: Watermelon Seeds: कलिंगडच्या बिया फेकून देताय? त्याआधी हे फायद्याचे वाचा