Manasvi Choudhary
उन्हाळ्यात कलिंगडला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळण्यासाठी कलिंगडचे सेवन केले जाते.
कलिंगड खाण्याइतकेच त्यातील बिया आणि साल देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
शरीराचे रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी कलिंगडच्या बिया फायदेशीर ठरतात.
कलिंगच्या बियामध्ये झिंक असते यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते
पचनक्रिया सुधारण्यासाठी कलिंगडच्या बिया फायद्याच्या आहेत.
कलिंगडच्या बियांचा फेस मास्क लावल्याने त्वचेचं सौंदर्य उजाळण्यास मदत होते.