Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना एप्रिलचे पैसे आले नाही, काय आहे नेमकं कारण?

Manasvi Choudhary

लाडकी बहिण योजना

महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आहे.

Ladki Bahin Yojana | Saam TV

किती रूपये मिळतात

लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहिना प्रत्येकी १५०० रूपये मिळतात.

Ladki Bahin Yojana | Saam TV

कधी सुरू झाली योजना

जुलै महिन्यात सुरू झालेल्या या योजनेचे आतापर्यंत महिलांना १३,५०० रूपये मिळाले आहेत.

Ladki Bahin Yojana | ai

एप्रिल महिन्याचा हप्ता

सध्या महिला एप्रिल महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत.

Ladki Bahin Yojana | Saam TV

पैसे

एप्रिल महिन्याचया हप्ता महिलांच्या खात्यात अद्याप जमा झालेला नाही.

Ladki Bahin Yojana | SAAM TV

या दिवशी येणार पैसे

लाडक्या बहिणींचा एप्रिलचा महिन्याचा हप्ता अक्षय तृतीयेला येणार असल्याची शक्यता आहे.

Ladki Bahin Yojana | Saam Tv

NEXT: Naresh Mhaske: खासदार नरेश म्हस्के याचं शिक्षण किती झालय? तुम्हाला माहितीये का

येथे क्लिक करा..