Manasvi Choudhary
नरेश म्हस्के महाराष्ट्राच्या राजकरणातील प्रमुख नेते आहेत.
नरेश म्हस्के सध्याचे खासदार आहेत.
मात्र नरेश म्हस्के यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेकांना माहिती नाही.
नरेश म्हस्के यांच्या शिक्षणाविषयी जाणून घेऊया.
नरेश म्हस्के यांचा जन्म २४ मार्च १९७० मध्ये झाला आहे.
नरेश म्हस्के यांचे शालेय शिक्षण १२ वी झालं आहे.