Manasvi Choudhary
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि निळा रंगाचा मोठा इतिहास आहे.
डॉ. आंबेडकरांच्या चळवळीत निळा रंग क्रांतीचे प्रतीक ठरला.
तेव्हापासून डॉ. आंबेडकरांचे नेतृत्व म्हणजे निळा झेंडा असे समीकरण झाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९२७ मध्ये स्थापना केलेल्या समता सैनिक दलाचा आणि राजकीय पक्षाचा रंग निळा होता.
आभाळासारखी आणि महासागरासारखी निळाई समाजात रूजावी हा यामागचा प्रमुख उद्देश होता.
त्यानंतर निळ्या झेंड्यावर अशोकचक्र घेतलं होतं याचं महत्व म्हणजे अशोकचक्र हे गतिमान आहे ते कधीही थांबत नाही.