Manasvi Choudhary
आज १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्वत्र साजरी होत आहे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी 'जय भीम' हा नारा देतात.
अशातच 'जय भीम' शब्दाचा अर्थ तुम्हाला माहित आहे का?
'जय भीम' हा शब्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो असा अर्थ दर्शवतो.
'जय भीम' शब्दाचा अर्थ म्हणजे 'जय' म्हणजे विजय आणि 'भीम' हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर आहे.
आंबेडकरवादी चळवळीशी बांधिलकी असलेले अनुयायी त्यांचा गौरव आणि आठवण म्हणून 'जय भीम' संबोधतात.