Manasvi Choudhary
आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जंयती साजरी केली जात आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव रामजी मालोजी सकपाळ आहे.
रामजी मालोजी सकपाळ भारतीय ब्रिटिश सैन्यात सुभेदार पदावर व नंतर सैनिक शिक्षक म्हणून कार्यरत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वडील जेव्हा सेवेतून निवृत्त झाले तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर अवघ्या दोन वर्षाचे होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील शिक्षणाला महत्त्व देणारे आणि धार्मिकतेचा आदर करणारे व्यक्तीमत्व होते.