Manasvi Choudhary
निरोगी राहण्यासाठी तुमची दैंनदिन जीवनशैली अत्यंत महत्वाची आहे.
सकाळी लवकर उठणे हे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फायदेशीर आहे.
सकाळी लवकर उठल्याने दिवसभर मूड फ्रेश राहण्यास मदत होते.
निरोगी राहण्यासाठी दररोज ७ ते ९ तास झोप घेणे.
सकाळी ६ ते ७ या वेळेत उठल्याने शरीराचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
सकाळी ब्रम्ह मुहूर्तावर उठणे शुभ मानले जाते.
सकाळी लवकर उठल्याने आरोग्याची शैली सुधारते.