Gold Rate Today saam tv
बिझनेस

Gold Rate Today: आनंदाची बातमी! सोन्याच्या किमतीत मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरातील आजचे ताजे भाव

Today's Gold Price: आजच्या दिवशी ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आजच्या दिवशी सोन्याचे भाव उतरले आहेत. त्यामुळे तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करू शकता.

Surabhi Jayashree Jagdish

या आठवड्यात पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीत वाढ होताना दिसली. सध्या लग्नसराईचे दिवस सुरु असून सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी होत असते. मात्र आजच्या दिवशी ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आजच्या दिवशी सोन्याचे भाव उतरले आहेत. त्यामुळे तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करू शकता.

Good returns वेबसाईटनुसार, गुरुवारी म्हणजेच आज ६ मार्च रोजी सोन्याचे दर घटले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 370 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी घट झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 6,57,400 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,035 रुपयांना विकलं जात आहे.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 64,280 रुपयांवर आहे.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 80,350 रुपये इतका आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 8,03,500 रुपये इतका आहे

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 8,76,400 रुपये किंमतीने विकलं जातंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आज 87,640 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 70,112 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 8,764 रुपयांनी विकलं जात आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील आजचे सोन्याचे भाव

मुंबई

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,020 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,749 आहे.

पुणे

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,020 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,749 आहे.

जळगाव

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,020 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,749 आहे.

नागपूर

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,020 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,749 आहे.

अमरावती

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,020 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,749 आहे.

सोलापूर

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,020 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,749 आहे.

छत्रपती संभाजी नगर

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,020 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,749 आहे.

कोल्हापूर

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,020 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,749 आहे.

वसई-विरार

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,023 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,752 आहे.

नाशिक

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,023 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,752 आहे.

भिवंडी

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,023 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,752 आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील कॅम्प भागात कारच्या दरवाजाला धडकून विचित्र अपघात

Political News : 'गुंगी गुडीया'चा वाद राष्ट्रवादी रस्त्यावर, काँग्रेस नेत्यांच्या गाड्या फोडण्याचा इशारा

Shakib Al Hasan: माजी कर्णधार शाकिब अल हसनच्या घरावर पेट्रोल बॉम्ब हल्ला; दगडफेकीनंतर आग लावण्याचाही प्रयत्न, नेमकं काय घडलं?

Noodles Recipe: घरच्या घरी बनवा हॉटेलस्टाईल टेस्टी नूडल्स, वाचा सोपी रेसिपी

Lanja Fort : इतिहासातील महत्त्वाचे ठिकाण, 'लांजा'जवळ लपलाय 'हा' भव्य किल्ला, एकदा नक्की पाहा

SCROLL FOR NEXT