Gold Price Fall Saam TV
बिझनेस

Gold Price Today : वर्षाच्या शेवटी ग्राहकांसाठी खुशखबर! सोन्याच्या भावात मोठी घसरण, पाहा तुमच्या शहरातील आजचा दर

Gold Rate Today : आज जर तुम्ही सोन्याची खरेदी करण्यासाठी बाहेर पडणार असाल तर तुमचा फायदा होऊ शकतो. याचं कारण म्हणजे आज सोनं स्वस्त झालं आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे. सध्या ठिकठिकाणी लग्नाची देखील धामधूम दिसून येतेय. लग्न सराई म्हणलं की, सोन्याची खरेदी ही आलीच. आज जर तुम्ही सोन्याची खरेदी करण्यासाठी बाहेर पडणार असाल तर तुमचा फायदा होऊ शकतो. याचं कारण म्हणजे आज सोनं स्वस्त झालं आहे.

Goodreturns वेबसाईटनुसार, मंगळवारी म्हणजेच आज ३१ डिसेंबर रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 440 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 7,77,100 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,125 रुपयांना विकलं जात आहे.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 57,000 रुपयांवर आहे.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 71,250 रुपये इतका आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 7,12,500 रुपये इतका आहे

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 7,77,100 रुपये किंमतीने विकलं जातंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आज 77,710 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 62,168 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 7,771 रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव

मुंबई

22 कॅरेट सोनं - 7,110 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,756 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 7,110 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,756 रुपये

जळगाव

22 कॅरेट सोनं - 7,110 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,756 रुपये

नागपूर

22 कॅरेट सोनं - 7,110 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,756 रुपये

अमरावती

22 कॅरेट सोनं - 7,110 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,756 रुपये

सोलापूर

22 कॅरेट सोनं - 7,110 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,756 रुपये

औरंगाबाद

22 कॅरेट सोनं - 7,110 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,756 रुपये

वसई-विरार

22 कॅरेट सोनं - 7,113 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,759 रुपये

नाशिक

22 कॅरेट सोनं - 7,113 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,759 रुपये

भिवंडी

22 कॅरेट सोनं - 7,113 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,759 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs: 11 नोव्हेंबरपासून 'या' राशींचं नशीब चमकणार; शतांक योगाने नुसता पैसाच नाही तर करियरमध्येही मिळणार संधी

Weekly Horoscope: 'या' राशींच्या व्यक्तींना व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

हेलिकॉप्टर बैज्या आणि ब्रेकफेल बैलजोडी ठरली फार्च्युनरची मानकरी; पुढच्या शर्यतीसाठी महागड्या कारची घोषणा

Politics : राष्ट्रवादी काँग्रेसला होम ग्राऊंडवर मोठा धक्का; कट्टर तटकरे समर्थकांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

महायुतीत मिठाचा खडा? तानाजी सावंतांची राष्ट्रवादीवर जहरी टीका, अजित पवारांच्या नेत्याकडूनही जोरदार पलटवार

SCROLL FOR NEXT