Gold -Silver Rate Saam TV
बिझनेस

Gold -Silver Rate : अष्टमीला सोन्यासह चांदीची झळाळी उतरली; वाचा आजचा भाव काय?

Ruchika Jadhav

नवरात्र उत्सवातील आज अष्टमी आहे. अष्टमीच्या दिवशी आज सोने आणि चांदी दोन्हीच्या किंमती कमी झाल्या आहेत. सोन्यासह चांदीचा भाव खाली कोसळला आहे. सोन्याचा भाव काल देखील कमी झाला होता. त्यानंतर आता सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा सोन्याचा भाव कमी झाला आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव

२२ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज ७,०४,४०० रुपये इतका आहे. तर १० ग्रॅम सोन्याचा भाव आज ७०,४४० रुपये इतका आहे. ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज ५६,३५२ आहे. १ ग्रॅम सोन्याचा भाव ७,०४४ रुपये आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

२४ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याची किंमत ७,६८,३०० रुपये आहे. १० ग्रॅम सोन्याचा भाव ७६,८३० रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज ६१,४६४ रुपये आहे. तर १ ग्रॅम सोन्याचा भाव ७,६८३ रुपये आहे.

१८ कॅरेटच्या किंमती

१०० ग्रॅम सोन्याचा भाव - ५,७६,३०० रुपये

१० ग्रॅम सोन्याचा भाव - ५७,६३० रुपये

८ ग्रॅम सोन्याचा भाव - ४६,१०४ रुपये

१ ग्रॅम सोन्याचा भाव ५,७६३ रुपये

विविध शहरांतील १ ग्रॅम सोन्याच्या किंमती

लखनऊमध्ये

२२ कॅरेट - ७,०४४ रुपये

२४ कॅरेट - ७,६८३ रुपये

जयपूरमध्ये

२२ कॅरेट - ७,०४४ रुपये

२४ कॅरेट - ७,६८३ रुपये

नवी दिल्लीत

२२ कॅरेट - ७,०४४ रुपये

२४ कॅरेट - ७,६८३ रुपये

मेरठ

२२ कॅरेट - ७,०४४ रुपये

२४ कॅरेट - ७,६८३ रुपये

लुधियाना

२२ कॅरेट - ७,०४४ रुपये

२४ कॅरेट - ७,६८३ रुपये

इंदौर

२२ कॅरेट - ७,०४४ रुपये

२४ कॅरेट - ७,६८३ रुपये

कानपुर

२२ कॅरेट - ७,०४४ रुपये

२४ कॅरेट - ७,६८३ रुपये

अयोध्या

२२ कॅरेट - ७,०४४ रुपये

२४ कॅरेट - ७,६८३ रुपये

मुंबई

२२ कॅरेट - ७,०२९ रुपये

२४ कॅरेट - ७,६६८ रुपये

पुणे

२२ कॅरेट - ७,०२९ रुपये

२४ कॅरेट - ७,६६८ रुपये

जळगाव

२२ कॅरेट - ७,०२९ रुपये

२४ कॅरेट - ७,६६८ रुपये

नागपूर

२२ कॅरेट - ७,०२९ रुपये

२४ कॅरेट - ७,६६८ रुपये

नाशिक

२२ कॅरेट - ७,०२९ रुपये

२४ कॅरेट - ७,६६८ रुपये

चांदीचा भाव कितीने कमी झाला?

चांदीच्या किंमतीत काल देखील बदल झाला होता. त्यानंतर आजही चांदीचा भाव खाली घसरला आहे. त्यामुळे आजच्या किंमती काय आहेत याची माहिती जाणून घेऊ.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Non-Creamy Layer : राज्य सरकारचा मोठा निर्णय, नॉन क्रीमीलेअरची मर्यादा १५ लाखांवर, केंद्राला प्रस्ताव पाठवला!

Mpox test kit: झटपट आणि कमी खर्चिक! लवकरच बाजारात येणार भारतातील पहिलं Mpox रॅपिड टेस्ट किट

Maharashtra News Live Updates: विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा, पिंपरी चिंचवडमधील घटना

Pune Porsche Case: आरोपीला 300 शब्दांचा निबंध लिहायला सांगितला, बाल न्याय मंडळाचे २ अधिकारी बडतर्फ

Ratan Tata News: मैत्रीला सलाम! जिवलग दोस्त पुढे अन् रतन टाटांचे पार्थिव मागे; काळजाला भिडणारा VIDEO

SCROLL FOR NEXT