Gold- Silver (26 August 2024)  Saam TV
बिझनेस

Gold- Silver (26 August 2024) : सोने-चांदीचा भाव आजही घसरला; वाचा मुंबईसह अन्य शहरांतील ताज्या किंमती

Gold Silver Today Price : आज २२ कॅरेट १० ग्राम सोन्याचा भाव - ६७,०९० रुपये आहे. २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत ७३,१८० रुपये आहे.

Ruchika Jadhav

सोने-चांदीचा भाव गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदलत आहे. सोन्यासह चांदीच्या दरांत आज किरकोळ घसरण झाली आहे. भाव सतत वाढत आहेत आणि कमी देखील होत आहेत. त्यामुळे रोजच्या किंमती काय आहेत हे जाणून घेणे सुद्धा महत्वाचे आहे. आज मुंबई-पुण्यासह सोने आणि चांदीचा भाव काय आहे, याचीच माहिती आज जाणून घेणार आहोत.

२२ कॅरेटचा भाव

आज २२ कॅरेट १०० ग्राम सोन्याचा भाव - ६,७०,९०० रुपये आहे.

आज २२ कॅरेट १० ग्राम सोन्याचा भाव - ६७,०९० रुपये आहे.

आज २२ कॅरेट ८ ग्राम सोन्याचा भाव - ५३,६७२ रुपये आहे.

आज २२ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव - ६,७०९ रुपये आहे.

२४ कॅरेट सोन्याच्या किंमती

२४ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याची किंमत ७,३१,८०० रुपये आहे.

२४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत ७३,१८० रुपये आहे.

२४ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याची किंमत ५८,५४४ रुपये आहे.

२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याची किंमत ७,३१८ रुपये आहे.

१८ कॅरेट सोन्याचा भाव काय?

१८ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज ५,४८,९०० रुपये आहे.

१८ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव आज ५४,८९० रुपये आहे.

१८ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज ४३,९१२ रुपये आहे.

१८ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव आज ५,४८९ रुपये आहे.

विविध शहरांतील १ ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घेऊ

मुंबईमध्ये आज १ ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव ६,६९४ रुपये आहे. तर २४ कॅरेटचा भाव ७,३०३ रुपये इतकी किंमत आहे.

पुण्यामध्ये आज १ ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव ६,६९४ रुपये आहे. तर २४ कॅरेटचा भाव ७,३०३ रुपये इतकी किंमत आहे.

जळगावमध्ये आज १ ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव ६,७९४ रुपये आहे. तर २४ कॅरेटचा भाव ७,३०३ रुपये इतकी किंमत आहे.

नागपूरमध्ये आज १ ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव ६,६९४ रुपये आहे. तर २४ कॅरेटचा भाव ७,३०३ रुपये इतकी किंमत आहे.

नाशिकमध्ये आज १ ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव ६,६९७ रुपये आहे. तर २४ कॅरेटचा भाव ७,३०६ रुपये इतकी किंमत आहे.

चांदीचा भाव काय?

आज चांदीच्या किंमतीत सुद्धा घसरण झाली आहे. त्यामुळे आजच्या चांदीच्या किंमती काय आहेत. याची माहिती जाणून घेऊ. आज १०० रुपयांनी खाली घसरली असून १ किलो चांदी ८७,९०० रुपयांना विकली जात आहे. महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये देखील एक किलो चांदीचा भाव ८७,९०० रुपये इतकाच आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: महाराष्ट्र राज्य सहकारी संघावर भाजपचं वर्चस्व, प्रवीण दरेकरांकडे एकहाती सत्ता

Akot News : पुराचा वेढा; संपर्क तुटला; अमिनापूरमधील शेकडो ग्रामस्थ अडकले

Ind Vs Eng Oval Test : इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटीत टीम इंडियात होणार मोठे बदल, जसप्रीत बुमराह खेळणार?

पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलाच! ३ दहशतवाद्यांना धाडलं यमसदनी, अमित शहांनी संसदेत काय-काय सांगितलं?

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

SCROLL FOR NEXT