Gold Silver Price Today Saam TV
बिझनेस

Gold Silver Price Today : सोनं स्वस्त तर चांदी महाग; वाचा मुंबई-पुण्यातील आजचा भाव

Gold Price Down : १० ग्राम सोन्याची किंमत ६६,३४० रुपये इतकी आहे. तसेच ८ ग्राम सोन्याची किंमत ५३,०७२ रुपये आणि १ ग्राम सोन्याची किंमत ६,६३४ रुपये इतकी आहे.

Ruchika Jadhav

सोन्यासह चांदीच्या किंमतींमध्ये मोठा बदल झाला आहे. सलग २ दिवस चांदीचे दर घसरल्यानंतर आज तिसऱ्या दिवशी देखील चांदीच्या किंमती कमी झाल्याचं दिसत आहे. मात्र आज चांदीच्या किंमतींची चकाकी वाढली आहे. चांदीच्या किंमतींमध्ये आज मोठी वाढ झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे आजच्या किंमतींबाबत जाणून घेऊ.

२२ कॅरेट सोन्याचा भाव

आज २२ कॅरेट १०० ग्राम सोन्याची किंमत १०० रुपयांनी कमी झालीये. त्यामुळे आजचा भाव ६,६३,४०० रुपये इतका आहे. तर १० ग्राम सोन्याची किंमत ६६,३४० रुपये इतकी आहे. तसेच ८ ग्राम सोन्याची किंमत ५३,०७२ रुपये आणि १ ग्राम सोन्याची किंमत ६,६३४ रुपये इतकी आहे.

२४ कॅरेट सोन्याच्या किंमती वाचा

आज १ ग्राम २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,२४६ रुपये आहे. ८ ग्राम सोन्याचा भाव ५७,९६८ रुपये आहे. तर १ तोळा सोन्याचा भाव ७२,४६० रुपये प्रति तोळा इतका आहे. तसेच १०० ग्राम सोन्याचा भाव ७,२४,६०० रुपये इतका सोन्याचा भाव आहे.

विविध शहरांमधील किंमती

मुंबईमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,२२१ रुपये प्रति ग्राम आहे.

पुण्यामध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,२२१ रुपये प्रति ग्राम आहे.

अहमदाबादमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,२२६ रुपये प्रति ग्राम आहे.

कोलकत्तामध्ये २४ कॅरेट प्रति ग्राम सोन्याचा भाव ७,२२१ रुपये आहे.

नवी दिल्लीमध्ये २४ कॅरेट प्रति ग्राम सोन्याचा भाव ७,२४६ रुपये आहे.

पटनामध्ये २४ कॅरेट प्रति ग्राम सोन्याचा भाव ७,२२६ रुपये आहे.

चांदीच्या किंमती

आज सकाळी ९ वाजता आलेल्या दरांनुसार चांदीची किंमत वाढली आहे. १ किलो चांदीचे दर १०० रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे चांदीच्या किंमती ९१,६०० रुपयांवर आल्यात.

मुंबईत १ किलो चांदी - ९१,६०० रुपये

पुण्यात १ किलो चांदी - ९१,६०० रुपये

दिल्लीत १ किलो चांदी - ९१,६०० रुपये

कोलकत्तामध्ये १ किलो चांदी - ९१,६०० रुपये

मेरठमध्ये १ किलो चांदी - ९१,६०० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: किल्ल्यावर तरुणांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली एक जखमी, टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल

GK: डावखुऱ्या लोकांचा मेंदू जास्त ॲक्टिव्ह का मानला जातो? जाणून घ्या कारणे

'मला I-Phone हवाच' बायको हट्टाला पेटली, नवऱ्याला शिवीगाळ करत छतावरून ढकललं

Lalbaugcha Raja 2025: गुलाल अन् फुलांची उधळण; लालबागच्या राजाच्या निरोपाचा भावनिक क्षण

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

SCROLL FOR NEXT