Gold Silver Rate (12th February 2024) Saam Tv
बिझनेस

Gold Silver Rate (12th February 2024): सोन्याच्या दरात घसरण, चांदीच्या किमतीत वाढ, जाणून घ्या आजचा भाव

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (12th February 2024):

सोमवारी सकाळी सराफ बाजार उघडता सोन्या-चांदीच्या किमती किंचित घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. लग्नसराईचा काळ सुरु झाला असून सोन्या-चांदीच्या किमती घसरल्या आहेत त्यामुळे खरेदीदारांसाठी चांगली संधी आहे.

सोन्याच्या भावात २४ कॅरेटनुसार कोणताही बदल झालेला नाही तर चांदीच्या भावात प्रतिकिलोनुसार ५०० रुपयांनी वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. अमेरिकन बाजारातदेखील सोन्याचे भाव अस्थिर झालेले पाहायला मिळाले आहे. अशातच जाणून घेऊया महाराष्ट्रासह मुंबई-पुण्यातील आजचा भाव

आज गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी (Gold) ५,७८५ रुपये (Price) मोजावे लागणार आहे. यामध्ये आज १० ग्रॅमनुसार २०० रुपयांनी घसरण झालेली पाहायला मिळाली. तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६३,१०० रुपये मोजावे लागतील. यात आज १० ग्रॅमनुसार २१० रुपयांनी घसरण झाली आहे.

आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७५,५०० रुपये मोजावे लागतील. आज चांदीच्या दरात प्रतिकिलोसाठी ५०० रुपये मोजावे लागतील.(Gold Silver Price Today In Marathi)

1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (Gold Rate Today)

  • मुंबई- ६२,९५० रुपये

  • पुणे - ६२,९५० रुपये

  • नागपूर - ६२,९५० रुपये

  • नाशिक - ६३,९८० रुपये

  • ठाणे - ६२,९५० रुपये

  • अमरावती - ६२,९५० रुपये

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Job: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; मिळणार १४२००० पगार; असा करा अर्ज

Salman Khan News: 'बाबा सिद्दीकींपेक्षा वाईट हाल...', सलमान खानला पुन्हा धमकी; ५ कोटींची मागणी

Maharashtra News Live Updates: नाशिकमधील भाजपचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर

Shocking Video: कशासाठी? पोटासाठी..! चार पैसे कमावण्यासाठी जीव धोक्यात, मजुराचा VIDEO पाहून विचारात पडाल

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT