Gold-Silver Rate  Saam TV
बिझनेस

Gold-Silver Rate : महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोनं झालं स्वस्त; भाव थेट ३ हजार रुपयांनी घसरला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोने - चांदीच्या किंमतींमध्ये दररोज बदल होत असतो. आज महिन्याच्या पहिल्याच दिवशी १ तारखेला देखील बदल झाला असून सोनं स्वस्त झालं आहे. तर चांदीच्या किंमतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. चांदीचा भाव कालप्रमाणे आजही स्थिर आहे. चला तर मग विविध शहरांतील आजचा भाव काय आहे याची माहिती जाणून घेऊयात.

२२ कॅरेट सोन्याचा भाव

२२ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज ३,००० रुपयांनी कमी झाला आहे. त्यामुळे आजची किंमत ७,०६,५०० रुपये इतकी आहे. तर एक तोळा सोन्याचा भाव आज ७०,६५० रुपयांवर आहे. ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज ५६,५२० रुपयांवर आहे. १ ग्रॅम सोन्याचा भाव आज ७,०६५ रुपये इतका आहे.

२४ कॅरेट सोन्याचा आजचा भाव काय?

२४ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचा भाव ७,७०,६०० रुपये आहे.

१० ग्रॅम सोन्याचा भाव ७७,०६० रुपये इतका आहे.

८ ग्रॅम सोन्याचा आजचा भाव ६१,६४८ रुपये आहे.

१ ग्रॅम सोनं आज ७,७०६ रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांतील १ ग्रॅम सोन्याचा भाव किती?

लखनऊमध्ये

२२ कॅरेट सोन्याचा भाव - ७,०६५ रुपये.

२४ कॅरेट सोन्याचा भाव - ७,७०६ रुपये.

जयपूरमध्ये

२२ कॅरेट सोन्याचा भाव - ७,०६५ रुपये.

२४ कॅरेट सोन्याचा भाव - ७,७०६ रुपये.

नवी दिल्लीत

२२ कॅरेट सोन्याचा भाव - ७,०६५ रुपये.

२४ कॅरेट सोन्याचा भाव - ७,७०६ रुपये.

लुधियानामध्ये

२२ कॅरेट सोन्याचा भाव - ७,०६५ रुपये.

२४ कॅरेट सोन्याचा भाव - ७,७०६ रुपये.

मुंबईमध्ये

२२ कॅरेट सोन्याचा भाव - ७,०५० रुपये.

२४ कॅरेट सोन्याचा भाव - ७,६९१ रुपये.

पुण्यात

२२ कॅरेट सोन्याचा भाव - ७,०५० रुपये.

२४ कॅरेट सोन्याचा भाव - ७,६९१ रुपये.

जळगाव

२२ कॅरेट सोन्याचा भाव - ७,०५० रुपये.

२४ कॅरेट सोन्याचा भाव - ७,६९१ रुपये.

नागपूर

२२ कॅरेट सोन्याचा भाव - ७,०५० रुपये.

२४ कॅरेट सोन्याचा भाव - ७,६९१ रुपये.

नाशिकमध्ये

२२ कॅरेट सोन्याचा भाव - ७,०५० रुपये.

२४ कॅरेट सोन्याचा भाव - ७,६९१ रुपये.

आजचा चांदीचा भाव काय?

चांदीचा भाव आज सुद्धा आहे तसाच आहे. १ किलो चांदीची किंमत आज ९५,००० रुपये इतकी आहे. तर अन्य सर्व शहरांमध्ये देखील चांदीचा भाव हाच आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : तिरूपती बालाजीच्या प्रसादात किडे? धक्कादायक माहिती आली समोर

Marathi News Live Updates : नांदेडच्या सिडको भागात राहणाऱ्या 10 जणांना विषबाधा

IND vs PAK: भारत- पाकिस्तान सामन्यात इतिहास घडणार! दुबईत पहिल्यांदाच असं घडणार

Nanded News : सोयाबीनच्या शेंगा उकडून खाल्ल्याने १० जणांना विषबाधा, १४ वर्षीय मुलीचा मृत्यू

Sonalee Kulkarni : तुझ्या रंगी सांज रंगली

SCROLL FOR NEXT