Gold-Silver Today Rate: खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी; सोन्याच्या किंमती घसरल्या पण चांदी महागली, वाचा आजचा भाव काय?

Latests Gold Price Updates in Marathi: आज गुरुवारी बाजारात सोन्याचा भाव खाली घसरला आहे. तर चांदीच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे आजचा भाव काय आहे याची माहिती जाणून घेऊ.
Gold Price Down
Gold-Silver Today RateSaam TV
Published On

Jewellery Price Updates: गेल्या ४ ते ५ दिवसांपासून सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी वाढ होत आहे. सोन्याचा भाव सतत वाढत आहे. तसेच काही महिन्यांवर दिवळी आणि नंतर लग्न समारंभ सुरू होणार आहे. त्यात दागिनी कसे बनवायचे याबाबत नागरिकांच्या मनात चिंता आहे. मात्र आज नागरिकांना काहीचा दिलासा मिळू शकतो. कारण सोन्याचा भाव कमी झाला आहे.

Gold Price Down
Gold Price Fall : सामान्य नागरिकांना दिलासा; सोन्याच्या दरात मोठी घसरण, वाचा आजचा भाव

२२ कॅरेट सोन्याचा भाव

१०० ग्रॅम सोन्याचा भाव ७,०७,५०० रुपये इतका आहे.

१० ग्रॅम सोन्याचा भाव ७०,७५० रुपये इतका आहे.

८ ग्रॅम सोन्याचा भाव ५६,६०० रुपये आहे.

१ ग्रॅम सोन्याचा भाव ७,०७५ रुपये इतका आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव आज ७,७१८ रुपये आहे.

८ ग्रॅम सोन्याचा भान आज ६१,७४४ रुपयांवर पोहचलाय.

१० ग्रॅम सोन्याची किंमत ७७,१८० रुपयांवर आहे.

तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव ७,७१,८०० रुपये इतकी आहे.

१८ कॅरेट सोन्याची किंमत किती?

१०० ग्रॅम सोन्याची किंमत आज ५,७८,८६० रुपये इतकी आहे.

१० ग्रॅम सोन्याची किंमत ५७,८८६ रुपयांवर पोहचली आहे.

८ ग्रॅम सोन्याचा भाव ४६,३०८ रुपये इतका आहे.

१ ग्रॅम सोन्याचा भाव ५,७८९ रुपयांवर पोहचला आहे.

विविध शहरांतील १ ग्रॅम सोन्याच्या किंमती किती?

मुंबईमध्ये ७,०६० रुपये १ ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव आहे.

तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,७०२ रुपये इतका आहे.

पुण्यात २२ कॅरेटचा भाव ७,०६० रुपये इतका आहे. तर २४ कॅरेटचा भाव ७,७०२ रुपये इतका आहे. चांदीचा भाव प्रति किलो मागे १०० रुपयांनी जास्त झाला आहे.

जळगाव २२ कॅरेटचा भाव ७,०६० रुपये इतका आहे. तर २४ कॅरेटचा भाव ७,७०२ रुपये इतका आहे.

नागपुरात १ ग्रॅम २४ कॅरेटचा भाव ७,७०२ रुपये इतका आहे, तर २२ कॅरेटचा भाव ७,०६० रुपये इतका आहे.

नाशिकमध्ये २२ कॅरेटचा भाव ७,०६० रुपये आणि २४ कॅरेटचा भाव ७,७०२ रुपये इतका आहे.

चांदी महागली

आज सोनं स्वस्त झालं असलं तरी देखील चांदीचा भाव मात्र वाढला आहे. आज चांदी तब्बल १०० रुपयांनी महागली आहे. त्यामुळे आजचा भाव ९५,१०० रुपयांवर पोहचला आहे. राज्यातील विविध शहरांत चांदी याच किंमतीला विकली जात आहे.

Gold Price Down
Gold Price: आत्ताच खरेदी करा सोनं; दर गगनाला भिडण्याची शक्यता, लग्नाच्या दागिन्यांच्या विक्रीत ५० टक्क्यांची वाढ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com