Gold Price Fall : सामान्य नागरिकांना दिलासा; सोन्याच्या दरात मोठी घसरण, वाचा आजचा भाव

Gold - Silver Price Today : १० ग्राम सोन्याची किंमत ६७,६०० रुपये इतकी आहे. तसेच १०० ग्राम सोन्याची किंमत ६,७६,००० रुपये इतकी किंमत आहे. १०० ग्राम सोन्याचा भाव तब्बल २,००० रुपयांनी कमी झाला आहे.
Gold Price Fall
Gold Price FallSaam TV

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दागिने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. आज सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. दर कमी झाल्याने सामान्य नागरिकांना आता सोने खरेदीसाठी काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. सोन्याचा भाव कमी झाला असला तरी मात्र चांदीच्या किंमती वाढलेल्या आहेत. जाणून घेऊ आजचा भाव काय आहे.

Gold Price Fall
Gold-Silver News : सोने-चांदीच्या किंमतीत मोठा बदल; वाचा आजचा महाराष्ट्रातील प्रति तोळ्याचा भाव

आजचा २२ कॅरेट सोन्याचा भाव

आज २२ कॅरेट एक ग्राम सोन्याची किंमत ६,७६० रुपये आहे. तर ८ ग्राम सोन्याची किंमत ५४,०८० रुपये इतकी आहे. तसेच १० ग्राम सोन्याची किंमत ६७,६०० रुपये इतकी आहे. तसेच १०० ग्राम सोन्याची किंमत ६,७६,००० रुपये इतकी किंमत आहे. १०० ग्राम सोन्याचा भाव तब्बल २,००० रुपयांनी कमी झाला आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव

आज २४ कॅरेट सोन्याचा भाव २,२०० रुपयांनी घसरला आहे. त्यामुळे १०० ग्राम सोन्याची किंमत ७,३७,३०० रुपये इतकी आहे. तर १० ग्राम सोन्याची किंमत ७३,७३० रुपये इतकी आहे. तसेच ८ ग्राम सोन्याचा भाव ५८,९८४ रुपये इतका आहे. तसेच १ ग्राम सोन्याचा भाव ७,३७३ रुपये इतका आहे.

१८ कॅरेट सोन्याचा भाव

१८ कॅरेट सोन्याच्या किंमती १,६०० रुपयांनी कमी झाल्यात. त्यामुळे १०० ग्राम सोनं आज ५,५३,१०० रुपयांवर पोहचलं आहे. तसेच १० ग्राम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव ५५,३१० रुपये इतका आहे. तर ८ ग्राम सोन्याचा भाव ४४,२४८ रुपये आहे आणि १ ग्राम सोन्याचा भाव ५,५३१ रुपये इतका भाव आहे.

विविध शहरांमधील १ ग्राम सोन्याचा भाव पाहू

नवी दिल्ली

२२ कॅरेट सोनं - ६,७६० रुपये.

२४ कॅरेट सोनं - ७,३७३ रुपये.

१८ कॅरेट सोनं - ५,५३१ रुपये.

पटना

२२ कॅरेट सोनं - ६,७५० रुपये.

२४ कॅरेट सोनं - ७,३७३ रुपये.

१८ कॅरेट सोनं - ५,५२३ रुपये.

मुंबईत

२२ कॅरेट सोनं - ६,७४५ रुपये.

२४ कॅरेट सोनं - ७,३५८ रुपये.

१८ कॅरेट सोनं - ५,५१९ रुपये.

अहमदाबाद

२२ कॅरेट सोनं - ६,७५० रुपये.

२४ कॅरेट सोनं - ७,३६३ रुपये.

१८ कॅरेट सोनं - ५,५२३ रुपये.

पुणे

२२ कॅरेट सोनं - ६,७४५ रुपये.

२४ कॅरेट सोनं - ७,३५८ रुपये.

१८ कॅरेट सोनं - ५,५१९ रुपये.

चांदीचा भाव काय?

चांदीच्या किंमती आज महागल्या आहेत. चांदीच्या किंमतीमध्ये एकूण २०० रुपयांची वाढ झालीये. त्यामुळे १ किलो चांदीची किंमत ९५,००० रुपये इतकी आहे. तर १०० ग्राम चांदीचा भाव ९,५०० रुपये इतका आहे. मुंबईतील विविध शहरांसह संपूर्ण राज्यातील अन्य शहरांमध्ये देखील आज १ किलो चांदीची किंमत ९५,००० रुपये इतकी आहे.

Gold Price Fall
Gold-Silver Price : सोने-चांदीचा भाव आजही घसरला; वाचा नव्या किंमती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com