Gold Rate Today Saam TV
बिझनेस

Gold Rate Today : सलग दुसऱ्या दिवशी सोन्यासह चांदी नरमली; वाचा किती स्वस्त झाला भाव

Gold Silver Rate (19 September 2024) : सोने आणि चांदीचा भाव आज सुद्धा कमी झाला आहे. त्यामुळे आज राज्यातील विविध शहरांमधील भाव काय आहे त्याची माहिती आज जाणून घेणार आहोत.

Ruchika Jadhav

सोन्याच्या दागिन्यांमध्ये आता हळूहळू पुन्हा घसरण होताना दिसत आहे. काल पितृपक्ष सुरू होताच सोन्याचा भाव कोसळला. त्यानंतर आज देखील सोन्यासह चांदीच्या किंमतीत किरकोळ घसरण झाली आहे. त्यामुळे आजचा भाव काय आहे याची माहिती जाणून घेणार आहोत.

२२ कॅरेट सोन्याचा भाव किती?

१०० ग्रॅम सोन्याचा भाव आज ६,८६,४०० रुपये आहे.

१० ग्रॅम सोन्याचा भाव ६८,६४० रुपये आहे.

८ ग्रॅम सोन्याचा भाव ५४,९१२ रुपये आहे.

१ ग्रॅम सोन्याचा भाव ६,८६४ रुपये इतका आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

१०० ग्रॅम सोन्याचा भाव आज ७,४८,७०० रुपये आहे.

१० ग्रॅम सोन्याचा भाव ७४,८७० रुपये आहे.

८ ग्रॅम सोन्याचा भाव ५९,८९६ रुपये आहे.

१ ग्रॅम सोन्याचा भाव ७,४८७ रुपये इतका आहे.

१८ कॅरेट सोन्याचा भाव

१०० ग्रॅम सोन्याचा भाव आज ५,६१,६०० रुपये आहे.

१० ग्रॅम सोन्याचा भाव ५६,१६० रुपये आहे.

८ ग्रॅम सोन्याचा भाव ४४,९२८ रुपये आहे.

१ ग्रॅम सोन्याचा भाव ५,६१६ रुपये इतका आहे.

विविध शहरांतील सोन्याचा भाव किती?

मुंबईमध्ये

१ ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव - ६,८४९ रुपये आहे.

१ ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव - ७,४७२ रुपये आहे.

पुण्यामध्ये

१ ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव - ६,८४९ रुपये आहे.

१ ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव - ७,४७२ रुपये आहे.

जळगावमध्ये

१ ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव - ६,८४९ रुपये आहे.

१ ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव - ७,४७२ रुपये आहे.

नागपूरमध्ये

१ ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव - ६,८४९ रुपये आहे.

१ ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव - ७,४७२ रुपये आहे.

नाशिकमध्ये

१ ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव - ६,८४९ रुपये आहे.

१ ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव - ७,४७२ रुपये आहे.

चांदीचा भाव आज कितीने कमी झाला?

चांदीची किंमत गेल्या काही दिवसांपासून १०० रुपयांनी कमी आणि जास्त होत आहे. त्यामुळे आज सुद्धा १०० रुपयांनी भाव कमी झाला आहे. आज प्रति किलो चांदीचा भाव ९०,००० रुपये इतका आहे. राज्यातील विविध शहरांत सुद्धा चांदीचा भाव इतकाच आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kriti Sanon Saree Look: सणासुदीला नेसा क्रिती सॅननसारख्या 'या' ग्लॅमरस साड्या

Bathroom Vastu Tips: बाथरूममध्ये मीठ का ठेवावे? या मागील कारण काय?

Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळल्याने खाली पडले, पाठीमागून आलेल्या डंपरने चिरडले; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Jennifer Lopez : स्टेजवर गाणं गाता गाता अचानक स्कर्ट सरकला; प्रसिद्ध गायिकेसोबत नेमकं काय घडलं? VIDEO

Alzheimer: अल्झायमर का होतो? सुरुवातीची लक्षणे नेमकी कोणती?

SCROLL FOR NEXT