Gold Silver Rate (6th February 2024) Saam Tv
बिझनेस

Gold Silver Rate (6th February 2024): सोन्याला उतरती कळा, चांदीही गडगडली; मुंबई-पुण्यात १० ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागणार?

Today's (6th February 2024) Gold Silver Rate In Maharashtra: सराफ बाजार उघडताच २४ कॅरेटनुसार सोन्याच्या दरात २२० रुपयांनी घसरण झालेली पाहायला मिळाली तर चांदीच्या दरात प्रतिकिलोनुसार ७०० रुपयांनी घसरण झाली आहे.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (6th February 2024):

जानेवारी महिन्यात सोन्या-चांदीच्या दरात भाव वाढले होते. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सोन्याच्या दरात घसरण झालेली पाहायला मिळाली. लवकरच लग्नसराईला सुरुवात होईल. या काळात ग्राहकांचा अधिक कल हा सोने-चांदी खरेदी करण्यावर असतो.

आज सकाळच्या सत्रात सोन्याचे दर घसरले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत पतझड पाहायला मिळाली. सराफ बाजार उघडताच २४ कॅरेटनुसार सोन्याच्या (Gold) दरात २२० रुपयांनी घसरण झालेली पाहायला मिळाली तर चांदीच्या दरात प्रतिकिलोनुसार ७०० रुपयांनी घसरण झाली आहे.

अमेरिकन बाजारात देखील सोन्याचे भाव अस्थिर झालेलेही पाहायला मिळाले. अशातच जाणून घेऊया महाराष्ट्राह मुंबई-पुण्यातील आजचा भाव.

आज गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,७९० रुपये (Price) मोजावे लागणार आहे. यामध्ये आज १० ग्रॅमनुसार २०० रुपयांनी घसरण झालेली पाहायला मिळाली. तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६३,१५० रुपये मोजावे लागतील. यात आज १० ग्रॅमनुसार २२० रुपयांनी घसरण झाली आहे.

आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७४,५०० रुपये मोजावे लागतील. चांदीच्या दरात १ किलोनुसार ७०० रुपयांनी घसरण झाली आहे. (Gold Silver Price Today In Marathi)

1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (Gold Rate Today)

  • मुंबई- ६३,००० रुपये

  • पुणे - ६३,००० रुपये

  • नागपूर - ६३,००० रुपये

  • नाशिक - ६३,०३० रुपये

  • ठाणे - ६३,००० रुपये

  • अमरावती - ६३,००० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: शरद पवारांची सोशल मीडियावरून चेतन तुपेंवर टीका

GRAP-4 लागू करण्यास तीन दिवसांचा विलंब का? दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला कठोर निर्णय

High Court : भिकारी बोलणं अपमानजनक नाही, न्यायालयाचं महत्त्वपूर्ण मत

General Knowledge: दारू व्हेज की नॉनव्हेज? काय आहे खरं उत्तर?

Success Story: १५०० रूपयांच्या बिझनेसला ३ कोटींपर्यंत पोहोचवलं, जाणून घेऊया संगीता यांची यशोगाथा

SCROLL FOR NEXT