Gold Silver Rate (3rd February 2024) Saam Tv
बिझनेस

Gold Silver Rate (3rd February 2024): सोन्याचा भाव गडगडला, चांदीची चकाकीही उतरली; मुंबई-पुण्यातील आजचा दर किती?

Today's (3rd February 2024) Gold Silver Rate In Maharashtra: अमेरिकन बाजारात देखील सोन्याचे भाव अस्थिर झालेलेही पाहायला मिळाले. जाणून घेऊया महाराष्ट्राह मुंबई-पुण्यातील आजचा भाव

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (3rd February 2024):

भारत हा एकमेव देश आहे जिथे लोक लग्नकार्य किंवा कोणत्याही खास प्रसंगी सोन-चांदी आवर्जून खरेदी करतात. सोन्याच्या चांदीच्या दागिन्यांना विशेष महत्त्व आहे. परंतु, मागच्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात वाढ होताना पाहायला मिळाली आहे.

काल शुक्रवारी सोन्या (Gold)-चांदीच्या भावात वाढ झाली होती परंतु, आज सोन्याचा भाव पुन्हा गडगडला आहे. अंतिरम अर्थसंकल्पाचा परिणाम सराफ बाजारावर दिसून आला आहे. दिवाळीनंतर सोन्याच्या भावात पुन्हा एकदा विक्रमी उच्चांक गाठण्याचा प्रयत्न केला.

काही दिवसांपूर्वी अर्थमंत्रालयाने सोन्या-चांदीच्या आयाती शुल्कावर १५ टक्क्यांनी वाढ केली. यामुळे देशातंर्गत सोन्याच्या दरात वाढ होताना दिसून आली. अमेरिकन बाजारात देखील सोन्याचे भाव अस्थिर झालेलेही पाहायला मिळाले. जाणून घेऊया महाराष्ट्राह मुंबई-पुण्यातील आजचा भाव

आज गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,८२५ रुपये (Price) मोजावे लागणार आहे. यामध्ये आज १० ग्रॅमनुसार २०० रुपयांनी घसरण झालेली पाहायला मिळाली. तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६३,५३० रुपये मोजावे लागतील. यात आज १० ग्रॅमनुसार २२० रुपयांनी घसरण झाली आहे.

आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७५,५०० रुपये मोजावे लागतील. चांदीच्या दरात १ किलोनुसार १००० रुपयांनी वाढ झाली आहे. (Gold Silver Price Today In Marathi)

1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (Gold Rate Today)

  • मुंबई- ६३,३८० रुपये

  • पुणे - ६३,३८०रुपये

  • नागपूर - ६३,३८० रुपये

  • नाशिक - ६३,४१० रुपये

  • ठाणे - ६३,३८० रुपये

  • अमरावती - ६३,३८० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: ठाण्याचा लेक झाला IPS; २२व्या वर्षी क्रॅक केली UPSC; अभिजित पाटील यांचा प्रवास

Mumbai : नालेसफाई दरम्यान भीषण दुर्घटना! विषारी वायूमुळे एकाचा जागीच मृत्यू, एक जखमी

Bharadi devi jatra: जत्रेक येऊकच व्हया! कधी आहे यंदाच्या वर्षी आंगणेवाडीची जत्रा?

Maharashtra Live News Update: सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवरून जयंत पाटलांचा भाजपवर हल्लाबोल

IND vs Pak : ठरलं! गरीब पाकिस्तानानं स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला, भारताविरुद्ध T20 वर्ल्डकप सामना खेळणार नाही

SCROLL FOR NEXT