कोमल दामुद्रे
महाराष्ट्रात असे अनेक ठिकाणे आहेत जे पर्यटकप्रेमींना भुरळ घालतात.
मुंबईपासून फक्त ४०० किलोमीटर अंतरावर वसलेले सोलापूर शहर.
सोलापूर हे शहर जैन लोकांचं अध्यात्मिक केंद्र म्हणून ओळखले जाते.
जर तुम्ही देखील फॅमिलीसोबत फिरण्याचा प्लान करत असाल तर सोलापूरमधील या ठिकांणाना नक्की भेट द्या
सोलापूर शहरापासून जवळपास ४५ किलोमीटर अंतरावर असलेले तुळजापूर. या ठिकाणी तुळजा भवानीचे प्रसिद्ध मंदिर आहे.
सोलापूरपासून अगदीजवळ असलेल्या कर्नाटकातील बागलकोटमध्ये फिरण्यासाठी तुम्ही चांगला प्लान करु शकता. या ठिकाणी जैन मंदिर, बादामी गुहा यांसारख्या ठिकाणांचा समावेश आहे.
सोलापूरमध्ये नावाजलेलं नॅशनल पार्क आहे. येथे वर्षभर फिरण्यासाठी अनेक पर्यटक येतात.
सोलापूरपासून जवळ असलेल्या ऐतिहासिक पर्यटनस्थळांपैकी विजापूर एक आहे. याला बिजापूर म्हणून ओळखले जाते.