Gold-Silver Price Saam TV
बिझनेस

Gold-Silver Price : सोने-चांदीचा भाव आजही घसरला; वाचा नव्या किंमती

Gold-Silver Rate (28 June 2024) : १०० ग्राम सोन्याची किंमत १०० रुपयांनी कमी झालीये. त्यामुळे आज सोनं ६,५८,९०० रुपयांनी विकलं जात आहे. तर १० ग्राम सोन्याची किंमत ६५, ८९० रुपये.

Ruchika Jadhav

सोने-चांदीच्या दरांमध्ये आजही मोठी घसरण झाली आहे. काल तब्बल २,७०० रुपयांनी भाव पडल्यावर आज देखील किंमती घसरल्या आहेत. आज सोन्याच्या किंमती १०० रुपयांनी कमी झाल्या आहेत. त्यामुळे आज या बातमीमधून २२ कॅरेट, २४ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव काय आहे ते जाणून घेऊ.

आज २२ कॅरेट सोन्याचा भाव

१०० ग्राम सोन्याची किंमत १०० रुपयांनी कमी झालीये. त्यामुळे आज सोनं ६,५८,९०० रुपयांनी विकलं जात आहे. तर १० ग्राम सोन्याची किंमत ६५, ८९० रुपये. तसेच ८ ग्राम सोन्याची किंमत ५२,७१२ रुपये आणि १ ग्राम सोन्याची किंमत ६,५८९ रुपये इतकी आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव

आज २४ कॅरेट सोन्याच्या किंमती देखील १०० रुपयांनी कमी झाल्या आहेत. त्यामुळे आज १०० ग्राम सोनं ७,१८,७०० रुपये. १० ग्राम सोनं ७१,८७० रुपये आणि ८ ग्राम सोनं ५७,४९७ रुपये तर १ ग्राम सोन्याची किंमत ७,१८७ रुपये इतकी आहे.

१८ कॅरेट सोन्याचा भाव

काही व्यक्ती १८ कॅरेट सोन्याचे देखील दागिने बनवतात. आज १८ कॅरेटच्या किंमती सुद्धा १०० रुपयांनी खाली घसरल्यात. त्यामुळे १०० ग्राम सोन्याचा भाव ५,३९,१०० रुपये आहे. १० ग्राम सोन्याच्या किंमती ५३,९१० रुपये आणि ८ ग्राम सोन्याची किंमत ४३,१२८ रुपये आहे. तर १ ग्राम सोन्याची किंमत ५,३९१ रुपये इतक्या किंमती आहेत.

विविध शहरांमधील सोन्याचा भाव

मुंबईमध्ये

२२ कॅरेट - ६,५७४ रुपये

२४ कॅरेट - ७,१७२ रुपये

१८ कॅरेट -५,३७९ रुपये

पुण्यामध्ये

२२ कॅरेट - ६,५७४ रुपये

२४ कॅरेट - ७,१७२ रुपये

१८ कॅरेट -५,३७९ रुपये

नवी दिल्लीत

२२ कॅरेट - ६,५८९ रुपये

२४ कॅरेट - ७,१८७ रुपये

१८ कॅरेट - ५,३९१ रुपये

अहमदाबादमध्ये

२२ कॅरेट - ६,५७९ रुपये

२४ कॅरेट - ७,१७७ रुपये

१८ कॅरेट - ५,३८३ रुपये

मेरठमध्ये

२२ कॅरेट - ६,५८९ रुपये

२४ कॅरेट - ७,१८७ रुपये

१८ कॅरेट - ५,३९१ रुपये

चांदीच्या किंमती आज आहेत तशाच स्थिर आहेत. त्यात कोणताही बदल झालेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CHYD : कॉमेडीचा डॉन परत येतोय! 'चला हवा येऊ द्या २'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

SCROLL FOR NEXT