Gold Silver Rate (17th February 2024) Saam Tv
बिझनेस

Gold Silver Rate (17th February 2024): सोन्याच्या भावात उसळी, चांदीच्या दरातही तेजी; जाणून घ्या मुंबई-पुण्यातील आजचा भाव

Today's (17th February 2024) Gold Silver Rate In Maharashtra: सोन्याच्या भावात पुन्हा एकादा वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. लग्नसराईचा काळ सुरु झाला असून या काळात ग्राहकांचा अधिक कल हा सोनं खरेदी करण्यावर असतो.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (17th February 2024):

मागच्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण झालेली पाहायला मिळत होती. परंतु, सोन्याच्या भावात पुन्हा एकादा वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. लग्नसराईचा काळ सुरु झाला असून या काळात ग्राहकांचा अधिक कल हा सोनं खरेदी करण्यावर असतो.

आज सकाळच्या सत्रात सोन्याच्या भावात वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. सराफ बाजारात उघडताच सोन्याच्या (Gold) भावात २४ कॅरेटनुसार ११० रुपयांनी वाढ झाली आहे. तर प्रतिकिलोनुसार चांदीच्या भावात ९०० रुपयांनी वाढ झाली आहे.

अर्थसंकल्पात सोन्याच्या आयाती शुल्कावर १५ टक्क्यांनी वाढ होईल असे सांगण्यात आले होते. जागतिक बाजारात कॉमेक्सवर स्पॉट गोल्ड US $ 2003 प्रति औंसवर व्यापार करत आहे. जो मागच्या काही तुलनेत US $ 10 ने जास्त आहे.

चांदीच्या भावात देखील US $ 22.97 प्रति औंस वर वाढला होता तर मागच्या काही तुलनेत US $ 22.50 प्रति औंसवर बंद झाला होता. त्यामुळे सोन्या-चांदीच्या भावात वाढ झाली आहे. जाणून घेऊया मुंबई-पुण्यातील आजचा भाव.

आज गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,७३५ रुपये मोजावे लागणार आहे. २२ कॅरेटनुसार सोन्याच्या भावात १०० रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६२,५५० रुपये मोजावे लागतील. आज सोन्याच्या भावात ११० रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच चांदीच्या किमतीही (Price) वाढल्या आहेत. आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७६,५०० रुपये मोजावे लागतील. आज चांदीच्या किमतीत ९०० रुपयांनी वाढ झाली आहे. (Gold Silver Price Today In Marathi)

1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (Gold Rate Today)

  • मुंबई- ६२,४०० रुपये

  • पुणे - ६२,४०० रुपये

  • नागपूर - ६२,४०० रुपये

  • नाशिक - ६२,४३० रुपये

  • ठाणे - ६२,४०० रुपये

  • अमरावती - ६२,४०० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Electric Shock : मोटार सुरु करताना विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू; माहेरच्यांचा मात्र घातपाताचा आरोप

Maharashtra Live News Update : रत्नागिरी - मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक 15 तासानंतर सुरू

Oli Bhel Recipe: चौपाटीवर मिळणारी चटपटीत ओली भेळ, वाचा सीक्रेट रेसिपी

Mangal ketu Yuti: मंगळ-केतूची अशुभ युती अखेर संपली; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन!

Scenic Train Journey: भारताच्या या ८ रेल्वेतून प्रवास करा अन् स्वर्गसुखाचा आनंद लुटा

SCROLL FOR NEXT