Gold Silver Rate (15th September) Saam Tv
बिझनेस

Gold Silver Rate (15th September): खरेदीदारांना झटका! सोन्याच्या भावात उसळी, चांदीही चकाकली; तुमच्या शहरातील आजचे दर किती?

Today's 15th September Gold Silver Rate In Maharashtra : सप्टेंबर महिन्यात सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायाला मिळाली परंतु, आज सोन्याचे भाव वाढले आहेत.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (15th September):

मागील ४ महिन्यात सोन्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळाली आहे. सप्टेंबर महिन्यात सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायाला मिळाली परंतु, आज सोन्याचे भाव वाढले आहेत. सप्टेंबर महिन्यातील १४ दिवसातील १० दिवस सोन्याच्या भावात घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळाली. तसेच डॉलरच्या किमती देखील वाढल्या आहेत. जाणून घेऊया मुंबई-पुण्यातील आजचा भाव किती

1. सोन्याचा वाढलेला भाव

गुड रिटन्सच्या वेबसाइट्सनुसार सकाळच्या सत्रानुसार काल १ ग्रॅम सोन्यासाठी ५,४६५ रुपये तर २४ कॅरेटनुसार ५९,६०० रुपये मोजावा लागला. तर १ ग्रॅम सोन्यासाठी ५,४८५ रुपये तर २४ कॅरेटनुसार ५९,८२० रुपये मोजावे लागणार आहे. २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमच्या दरात २२० रुपयांनी वाढ झाली आहे.

2. चांदीचा भाव

गुड रिटन्सच्या वेबसाइट्सनुसार काल सकाळच्या सत्रानुसार १० ग्रॅमसाठी ७३५ रुपये मोजावे लागले तर आज १० ग्रॅमसाठी ७४० रुपये मोजावे लागतील. त्यामुळे खरेदीदारांचा कल कमी असेल.

3. 24 कॅरेटनुसार मुंबई-पुण्यातला 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

गुड रिटन्सच्या वेबसाइट्नुसार मुंबईमध्ये (Mumbai) २४ कॅरेट सोन्याचा (Gold) किंमत 59,670 प्रति १० ग्रॅम आहे.  पुण्यात (Pune) २४ कॅरेट सोन्याचा दर 59,450 रुपये असेल. तर नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर 59,700 रुपये मोजावे लागणार आहे. त्यामुळे ग्राहकांना अधिकचे पैसे मोजावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack Women: महिलांमध्ये हार्ट अटॅकचा धोका वाढला; वेळीच जाणून घ्या हे Facts, अन्यथा...

Maharashtra Live News Update: अतिवृष्टीची मोजणी करण्यासाठी स्कायमेट कुठून शेतकऱ्यांची दिशाभूल

Kolhapur : बेल्ट, बॅट, दांडक्याने विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण हॉस्टेलमध्ये भयंकर प्रकार, मारहाणीचे Video समोर

Diwali Fort Making : दिवाळीत बच्चे कंपनीसोबत बनवा भव्य किल्ला, 'अशी' करा सजावट

IPS अधिकाऱ्याच्या आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट, DGP सह १४ जणांविरोधात गुन्हा

SCROLL FOR NEXT