Gold Silver Price Saam TV
बिझनेस

Gold Silver Price : ऐन सणासुदीत सोन्याचा भाव कडाडला; चांदीही झाली महाग, आजच्या किंमती पाहिल्या का?

Gold Silver Rate Hike (16 September 2024) : सोने- चांदीच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे विविध शहरांमधील आजचा भाव काय आहे? याची माहिती जाणून घेणार आहोत.

Ruchika Jadhav

राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. प्रत्येक व्यक्ती लाडक्या गणरायाच्या सेवेमध्ये मग्न आहे. गणेशोत्सव संपताच पुढे नवरात्री उत्सव सुरू होणार आहे. नवरात्र उत्सवानंतर दसरा आणि दिवाळी सुद्धा सुरू होते. अशा उत्सवाच्या काळानंतर लगेचच लग्नसराई सुरू होणार आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती विविध दागिने खरेदी करतात. अशात आज सोन्याचा भाव आणखी वाढला आहे. त्यामुळे आज राज्यातील विविध शहरांतील किंमत काय आहे याची माहिती जाणून घेणार आहोत.

२२ कॅरेट सोन्याचा भाव

२२ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचा भाव - ६,८९,५०० रुपये आहे.

२२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव - ६८,९५० रुपये आहे.

२२ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याचा भाव - ५५,१६० रुपये आहे.

२२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव - ६,८९५ रुपये आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव काय?

२४ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज ७,५०,४०० रुपये.

२४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव आज ७५,०४० रुपये.

२४ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज ६०,०३२ रुपये.

२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव आज ७,५०४ रुपये.

१८ कॅरेट सोन्याचा भाव काय?

१८ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचा भाव ५,६२,९०० रुपये आहे.

१८ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५६,२९० रुपये आहे.

१८ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याचा भाव ४५,०३२ रुपये आहे.

१८ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ५,६२९ रुपये आहे.

राज्यातील विविध शहरांतील आजचा भाव

मुंबई

१ ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव ६,८८० रुपये आहे.

१ ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,५०५ रुपये आहे.

पुणे

१ ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव ६,८८० रुपये आहे.

१ ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,५०५ रुपये आहे.

जळगाव

१ ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव ६,८८० रुपये आहे.

१ ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,५०५ रुपये आहे.

नागपूर

१ ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव ६,८८० रुपये आहे.

१ ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,५०५ रुपये आहे.

नाशिक

१ ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव ६,८८० रुपये आहे.

१ ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,५०५ रुपये आहे.

चांदीचा भाव काय?

चांदीचा भाव काल किरकोळ किंमतीने घसरला होता. मात्र आज पुन्हा चांदीने मोठी उसळी घेतली आहे. त्यामुळे आज चांदीची किंमत ९३,००० रुपये इतकी आहे. विविध शहरांत देखील चांदीचा भाव प्रति किलो इतकाच आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : दिव्यांग शेतकऱ्यांच्या कांद्याला अवकाळी पावसाचा फटका

Sugarcane juice: उस आणि मशिन न वापरता घरच्या घरी तयार करा उसाचा रस

Heart Disease Diet : चाळीशीनंतरही होणार नाहीत ह्रदयविकाराच्या समस्या, आहारात करा या ४ पदार्थांचा समावेश; डॉक्टरांनी दिला सल्ला

Designer Blouse: लग्नसराईत प्लेन साडीत पण दिसाल उठून, ट्राय करा हे ७ ट्रेंडी युनिक स्वस्त डिझायनर ब्लाऊज

Chocolate Dry fruit Shake: उन्हाळ्यात प्या चॉकलेट ड्राय फ्रुट शेक; राहाल दिवसभर फ्रेश

SCROLL FOR NEXT