Gold Silver Price Hike: सोनं-चांदी महागलं; तुमच्या शहरातील आजचा भाव जाणून घ्या!

Gold Silver Price Today: आज सोने-चांदीचे भाव वाढले आहेत. सोन्याच्या किंमती ७३ हजारांच्या पार गेल्या आहेत. तुमच्या शहरातील सोने-चांदीचे भाव जाणून घ्या.
Gold Silver Price Hike
Gold Silver Price HikeSaam tv
Published On

गेल्या अनेक दिवसांपासून सोने-चांदीच्या किंमतीत सतत चढ-उतार होताना दिसत आहे. गणेशोत्सवाच्या काळात सोन्याच्या किंमती वाढल्या आहे. आज सोन्याच्या किंमती ७३ हजारांच्या पार गेल्या आहे. सोन्यासोबत चांदीच्या किंमतीही वाढल्या आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याचे भाव वाढत होते. परंतु आज सोन्याचे भाव ४४० रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना सोने खरेदी करण्याआधी विचार करावा लागत आहे.

आजच्या सोन्याच्या किंमती

२२ कॅरेट सोने

आज देशभरात २२ कॅरेट सोन्याची किंमत ६८,६५० रुपये प्रति तोळा आहे. काल सोन्याची किंमत ६८,२५० रुपये होती. ८ ग्रॅम सोने ५४,९२० रुपये आहे.

२४ कॅरेट सोन्याची किंमत

आज २४ कॅरेट सोन्याची किंमत ७४,८९० रुपये प्रति तोळा आहे.काल सोने ७४,४५० रुपये होते. आज या किंमतीत ४४० रुपयांनी वाढ झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ५९,५६० रुपये आहे.

१८ कॅरेट सोन्याची किंमत

आज १० ग्रॅम सोन्याची किंमत ५६,१७० रुपये आहे.१ तोळ्याची किंमत ३३० रुपयांनी वाढली आहे. १०० ग्रॅम सोन्याची किंमत ५,६१,७०० रुपये आहे.

Gold Silver Price Hike
Schemes: भारताप्रमाणे या देशांमध्येही चालते आयुष्मान भारत योजना; फरक काय? जाणून घ्या सविस्तर

प्रमुख शहरांमधील सोन्याचे भाव

मुंबई (१० ग्रॅम)

२२ कॅरेट सोने- ६८,६५० रुपये

२४ कॅरेट सोने- ७४,८९०

पुणे (१० ग्रॅम)

२२ कॅरेट सोने- ६८,६५० रुपये

२४ कॅरेट सोने- ७४,८९०

नाशिक (१० ग्रॅम)

२२ कॅरेट सोने- ६८,६८० रुपये

२४ कॅरेट सोने- ७४,९२०

नागपूर (१० ग्रॅम)

२२ कॅरेट सोने- ६८,६५० रुपये

२४ कॅरेट सोने- ७४,८९०

चांदीच्या किंमती

मुंबईत आज १०० ग्रॅम चांदीची किंमत ९,२०० रुपये आहे. १००० ग्रॅम चांदीची कंमत ९२,०००० रुपये आहे.दिल्लीत १०० ग्रॅम चांदी ९,२०० रुपये आहे. १ किलो चांदी ९२,००० रुपये आहे.

Gold Silver Price Hike
Schemes: भारताप्रमाणे या देशांमध्येही चालते आयुष्मान भारत योजना; फरक काय? जाणून घ्या सविस्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com