Gold-Silver Rate: सोने-चांदीचा आजचा भाव काय?

Ruchika Jadhav

सोने-चांदीचा भाव

सोने-चांदीचा भाव सातत्याने कमी जास्त होताना दिसत आहे.

Gold-Silver Rate | Saam TV

आजचा भाव

आज देखील सोने आणि चांदीचे दर किरकोळ किंमतीने वाढले आहेत.

Gold-Silver Rate | Saam TV

२२ कॅरेट सोन्याचा भाव

आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ६७,३१० रुपये प्रति तोळा आहे.

Gold-Silver Rate | Saam TV

२४ कॅरेट सोन्याचा भाव

२४ कॅरेट एक तोळा सोन्याचा भाव आज ७३,४१० रुपये आहे.

Gold-Silver Rate | Saam TV

१८ कॅरेट सोन्याचा भाव किती?

आज वाढलेल्या दरांनुसार १८ कॅरेट सोन्याचा भाव ५५,०८० रुपये प्रति तोळा आहे.

Gold-Silver Rate | Saam TV

राज्यातील भाव

२२ कॅरेट १ ग्रॅम ६,७१६ आणि २४ कॅरेट १ ग्रॅम ७,३२६ रुपये भाव मुंबई, पण्यासह राज्यात सर्वत्र आहे.

Gold-Silver Rate | Saam TV

चांदीचा भाव

चांदीचा भाव १०० रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे हा भाव ८६,६०० रुपये प्रति किलो आहे.

Gold-Silver Rate | Saam TV

Shreya Bugde : केसांत गजरा, नाकात नथ; गणेशोत्सवानिमित्त श्रेयाचा सुंदर साज

Shreya Bugde | Saam TV
येथे क्लिक करा.