Shreya Bugde : केसांत गजरा, नाकात नथ; गणेशोत्सवानिमित्त श्रेयाचा सुंदर साज

Ruchika Jadhav

गणेशोस्तव

राज्यात सध्या ठिकठिकाणी गणेशोत्सवाची लगबग सुरू आहे. श्रेयाची घरी देखील लाडके बाप्पा विराजमान झालेत.

Saam TV | Shreya Bugde

फुलांची सजावट

बाप्पाच्या सेवेत घर प्रसन्न वाटावे यासाठी तिने घरात सुंदर फुलांची सजावट केली आहे.

Saam TV | Shreya Bugde

गळ्यात सुंदर साज

काठापदराच्या साडीवर शोभून दिसेल असा साज तिने गळ्यात सुद्धा परिधान केला आहे.

Shreya Bugde | Saam TV

हातांवर मेहंदी

गौरी गणपतीचा सण साजरा करताना या वर्षी तिने हातांवर सुंदर मेहंदी सुद्धा काढली आहे.

Shreya Bugde | Saam TV

चला हवा येऊ द्या

टिव्हिवरील चला हवा येऊ द्या या शोने श्रेया घराघरात मोठी ओळख निर्माण करून दिली.

Saam TV Shreya Bugde | Saam TV

ड्रामा ज्युनिअर्स

सध्या श्रेया ड्रामा ज्युनिअर्स हा कार्यक्रम होस्ट करत आहे.

Shreya Bugde | Saam TV

पहिली हिंदी मालिक

बैरी पिया ही श्रेयाची पहिली हिंदी मालिका होती. या हिंदी मालिकेतून ती घराघरात पोहचली आहे.

Shreya Bugde | Saam TV

Sai Tamhankar : सई रे एकदम सही, हॉट लूक व्हायरल

Sai Tamhankar | Saam TV
येथे क्लिक करा.