Ruchika Jadhav
सईने नुकतेच फॅन्सी आउटफीटमध्ये सुंदर फोटोशूट केलं आहे.
तिने यावेळी वन साईड कड असेला घागरा परिधान केलाय.
गणेशोत्सव स्पेशल सेलिब्रेशन करताना सईने काही दिवसांपूर्वी सुंदर नऊवारी साडी परिधान केली होती.
गणेशोत्सव सुरू झाल्यापासून सईने विविध साड्यांवर फोटोशूट केलं आहे.
या फोटोत सईने मेसी लूकमध्ये सुद्धा गजऱ्याने सुंदर हेअर स्टाइल बनवली आहे.
सई नेहमीच स्टायलीश आणि फॅन्सी लूकमध्ये प्रेक्षकांसाठी फोटो पोस्ट करत असते.