ऐन सणासुदीच्या काळात सोन्याचा भाव कमी झाला आहे. सोन्यासह चांदीच्या किंमती आज देखील घसरल्या आहेत. लक्ष्मीपूजन आणि धनत्रयोदशीला अनेक व्यक्तींनी सोनं खरेदी केलं. त्यानंतर आज दिवाळी पाडवा आहे. दिवाळी पाडव्यानिमित्त प्रत्येक पती आपल्या पत्नीला काही ना काही गिफ्ट देतात. आता तुम्ही अद्याप पत्नीसाठी काही खास गिफ्ट घेतलं नसेल तर आज तुम्ही पत्नीसाठी सोनं खरेदी करू शकता. सोनं खरेदी केल्याने आज तुम्हाला त्यासाठी कमी पैसे मोजावे लागणारेत.
२२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव आज ६,०३८ रपये इतका आहे.
२२ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याचा भाव ५९,०४० रुपये आहे.
२२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ७३,८०० रुपये आहे.
२२ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचा भाव ७,३८,००० रुपये इतका आहे.
२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव आज ८,०५५ रुपये आहे.
८ ग्रॅम सोन्याचा भाव आज ६४,४४० रुपये आहे.
१० ग्रॅम सोन्याचा भाव ८०,५५० रुपये इतका आहे.
१०० ग्रॅम सोन्याचा भाव ८,०५,५०० रुपये आहे.
१८ कॅरेट सोन्याचा भाव सुद्धा कमी झालाय. १ ग्रॅम सोनं आज ६,०३८ रुपयांनी विकलं जात आहे.
८ ग्रॅम सोनं ४८,३०४ रुपये किंमतीने विकलं जात आहे.
१० ग्रॅम सोनं आज ६०,३८० रुपयांना विकलं जात आहे.
१०० ग्रॅमची किंमत ६,०३,८०० रुपये इतकी आहे.
मुंबई
२२ कॅरेट सोनं ७,३७० रुपये इतकं आहे.
२४ कॅरेट सोनं ८,३७० रुपये इतकं आहे.
पुणे
२२ कॅरेट सोनं ७,३७० रुपये इतकं आहे.
२४ कॅरेट सोनं ८,३७० रुपये इतकं आहे.
नाशिक
२२ कॅरेट सोनं ७,३७० रुपये इतकं आहे.
२४ कॅरेट सोनं ८,३७० रुपये इतकं आहे.
नागपूर
२२ कॅरेट सोनं ७,३७० रुपये इतकं आहे.
२४ कॅरेट सोनं ८,३७० रुपये इतकं आहे.
जळगाव
२२ कॅरेट सोनं ७,३७० रुपये इतकं आहे.
२४ कॅरेट सोनं ८,३७० रुपये इतकं आहे.
आज चांदीचा भाव ९७,००० रुपये प्रकि किलो आहे. विविध शहरांत सुद्धा चांदी याच किंमतीने विकली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.